Just another WordPress site

ईद व एकादशीच्या पार्श्वभूमीवर धामणगांव बढे पोलीसांच्या वतीने चेक पोस्टची निर्मिती

सादिक शेख,पोलीस नायक धामणगाव बढे (प्रतिनिधी) :- बकरी ईद व आषाढी एकादशी हे एकाच दिवशी येत असून काही अनुचित प्रकार घडू नये त्या अनुषंगाने धामणगांव बढे पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस निरीक्षक सुखदेव भोरकडे यांच्या मार्गदशनाखाली धामणगांव…

यावल येथील जे टी महाजन स्कुलमध्ये वारकरी दिंडी कार्यक्रम उत्साहात

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- येथील जे टी महाजन इंग्लिश स्कुलमध्ये आषाढी एकादशीच्या निमित्ताने आर्कषक वस्त्र परिधान करून विद्यार्थ्यांच्या मोठया सहभागातुन  उत्साहाच्या व भक्तीमय वातावरणात आज दि.२८ जून बुधवार रोजी वारकरी दिंडी कार्यक्रम…

“सबका साथ,सबका विकासच्या नावाखाली आमची १० वर्षांपूर्वी फसगत झाली” !! राजू शेट्टी यांची…

तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) अध्यक्ष के.चंद्रशेखर राव हे सध्या सातत्याने महाराष्ट्रात येत असून त्यांच्या पक्षाचा राज्यात विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहेत.दरम्यान त्यांनी महाराष्ट्रातील अनेक शेतकरी नेत्यांना…

“हंबर्डी येथील अवैध गावठी दारु विक्रीस पायबंद घालण्यात यावा”

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील हंबर्डी येथे विविध ठिकाणी अवैधरित्या गावठी दारु विक्रेत्यांनी थैमान घातले असून त्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत असल्याचे चित्र निर्माण झाले असून सदरील अवैध गावठी दारु विक्रीस पायबंद घालण्यात…

महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची आज दि.२८ रोजी मुंबईत बैठक

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची आज दि.२८ जून बुधवार रोजी मुंबईत बैठक होणार असून आगामी लोकसभा निवडणुकीत तीनही पक्षांच्या संभाव्य जागावाटपाबाबत या बैठकीत प्राथमिक चर्चा होण्याची शक्यता आहे.राष्ट्रवादी…

“तेलंगणातले त्यांचे तेलही जाईल व महाराष्ट्रातले तूपही हाती लागणार नाही” ठाकरे गटाकडून…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष के चंद्रशेखरराव अर्थात केसीआर हे नुकतेच महाराष्ट्रातील सोलापूर दौऱ्यावर आले होते व दोन दिवसांच्या दौऱ्यात केसीआर यांनी पंढरपुरात जोरदार…

“शासन आपल्या दारी आणि शेतकरी झाला भिकारी” !एकनाथ खडसेंचे फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचा भाग म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल दि.२७ जून मंगळवार रोजी जळगाव दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी कापूस दराच्या प्रश्नावरून…

“केळी विकास महामंडळासाठी १०० कोटींच्या निधीची तरतूद” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- एकनाथ खडसे नवीन मालक सांगेल त्याप्रमाणे वागताहेत व ते त्यांच्या इशाऱ्यावर नाचत आहेत तसेच जमिनीमध्ये त्यांनी तोंड काळे केले नसते तर काळे झेंडे दाखविण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती ते परिवारात राहिले…

धामणगांव बढे व रोहिनखेड येथील मुस्लिम समाजबांधवांच्या पुढाकारातुन आषाढी एकादशीच्या दिवशी कुर्बानी न…

सादिक शेख,पोलीस नायक धामणगांव बढे (प्रतिनिधी) :- येत्या २९ जून रोजी वारकरी बांधवांचा पवित्र सण आषाढी एकादशी व मुस्लिम समाजबांधवांची बकरी ईद असून धामणगाव बढे व रोहिनखेड येथील येथील मुस्लिम समाजबांधवांच्या पुढाकारातुन आषाढी एकादशीच्या…

पांढरी येथे ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाद्वारे आमदार रवी राणा यांच्यातर्फे जनता दरबार

गोपाल शर्मा,पोलीस नायक अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :- येथील आमदार रवी राणा यांच्या पुढाकाराने भातकुली तालुक्यातील पांढरी येथे 'शासन आपल्या दारी' उपक्रमाअंतर्गत आ.रवीभाऊ राणा यांच्यातर्फे जनता दरबार उपक्रम आज दि.२७ जून मंगळवार रोजी…