Just another WordPress site

“कुठल्यातरी पक्षाला भूमिका सोयीची वाटते म्हणून इतिहासाचा गैरवापर करू नये” प्रकाश आंबेडकर…

दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्यामुळे औरंगजेबाच्या नावाने होणारी दंगल माझ्यामुळे थांबली असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काल दि.२६ जून सोमवार रोजी केला आहे.गेल्या आठवडय़ात…

“एकनाथ खडसे यांनी जमिनीमध्ये तोंड काळे केले नसते तर त्यांना काळे झेंडे दाखविण्याची वेळ आली नसती”…

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- भाजपा नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दि.२७ जून रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व माजी भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी देवेंद्र…

‘आदीवासी विभागातर्फे पेसा नागरीकांना दाखले देण्यात यावे’ -तालुका ग्रामसेवक संघटनेची…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- येथील जिल्हा एकात्मीक आदीवासी प्रकल्प विकास कार्यालयाच्या माध्यमातुन अनुसूचित क्षेत्र पेसा अंतर्गत रहिवासी नागरीकांना शासन निर्णया नुसार प्रमाणपत्र व दाखले देण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे यावल तालुका…

वाळू माफियांकडून मुजोरी करीत मंडळ अधिकाऱ्यास मारहाण

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- अनाधिकृत वाळू वाहतूक करीत असलेला ट्रॅक्टर येथील महसूल विभागाच्या पथकाव्दारे कार्यवाहीसाठी तहसील कार्यालयाकडे आणत असतांना ट्रॅक्टर मालकासह दोघांनी साकळी मंडळ अधिकारी सचिन जगताप यांना चापटा बुक्क्यांनी मारहाण…

‘वंदे मातरम’ हे गीत तुमचे आमचे राष्ट्रगीत नाही !! संभाजी भिडे यांचे वादग्रस्त वक्तव्य

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- भारताच्या स्वातंत्र्यासाठी लाखो तरुणांनी 'वंदे मातरम' म्हणत फासावर लटकून घेतले ते वंदे मातरम गीत तुमचे आमचे राष्ट्रगीत नाही.१८९८ साली पंचम जॉर्ज राजाच्या स्वागतासाठी रवींद्रनाथ टागोर यांना ‘जन गण मन’ हे…

“संभाजी महाराज हत्येच्या कटात मुघल बादशहाबरोबर भारतातील हिंदू भटजीही”, प्रकाश आंबेडकर यांचे परखड मत

दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येच्या कटात हिंदू भटजींचाही समावेश होता असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.सध्या देशात जुन्या राजांची उदाहरणे देऊन समाजात दुफळी…

“देशात दोनच ‘एम’ खोटे बोलतात,एक मीडिया आणि दुसरे मोदी” खासदार असदुद्दीन ओवेसी यांची खरमरीत…

अमरावती-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- काही प्रसार माध्‍यमे मुस्‍लीम द्वेष पसरविण्‍याचे काम करीत असून देशात दोनच ‘एम’ खोटे बोलतात यात एक मीडिया आणि दुसरे मोदी आहेत अशी टीका ‘एमआयएम’चे अध्‍यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी रविवारी रात्री…

“राज्यात औरंगाजेबाच्या नावाने दिलेल्या घोषणा चालणार नाहीत”,नवनीत राणा यांचा असदुद्दीन…

अमरावती-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीने ओवैसी यांनी अलीकडेच बुलढाणा येथे जाहीर सभा घेतली होती व या सभेत औरंगाजेबाच्या नावाने कथित घोषणाबाजी केल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला आहे.यावर विविध…

आषाढी एकादशीनिमित्ताने पंढरपूर यात्रेसाठी पाच हजार विशेष बस

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- आषाढी एकादशीनिमित्त विठू नामाचा जयघोष करीत पंढरपूरच्या दिशेने रवाना होणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळ पुन्हा एकदा सज्ज झाले आहे.दोन वर्षे करोनाच्या संकटानंतर मागील वर्षापासून पंढरपूर येथे आषाढी…

दापोली येथील भीषण अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखांची मदत जाहीर

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दापोली-हण्र मार्गावरील आसूद जोळीआळीजवळ मॅगझीमो रिक्षा आणि ट्रक यांच्यात दि.२५ जून रविवार रोजी समोरासमोर धडक झाली होती. या घटनेत मॅगझीमो रिक्षा चालकासह ८ प्रवाशांचा मृत्यू झाला होता तर ६ प्रवासी…