अट्रावल शिवारातुन महावितरण कंपनीच्या साहित्याची चोरी
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी) :-
तालुक्यातील अट्रावल शिवारातील महावितरण कंपनीच्या डीपीवरून हजारो रूपयांच्या विद्युत साहीत्याची अज्ञात चोरटयांनी चोरी केली असून याबाबत यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…