पोद्दार स्कुलचा विद्यार्थी आदित्य पाटील याची नवोदय विद्यालयासाठी निवड
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
तालुक्यातील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल या शाळेचा विद्यार्थी आदित्य आशिष पाटील याची नवोदय विद्यालयासाठी नुकतीच निवड करणात आली आहे.आदित्य पाटील हा पोद्दार इंटरनॅशनल स्कूल येथे इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकत होता…