Just another WordPress site

मनीषा कायंदेविरोधात ठाकरे गट अपात्रतेची याचिका दाखल करणार?

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- शिवसेना आमदार अ‍ॅड.मनीषा कायंदे यांनी उद्धव ठाकरे गटातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्याने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी ठाकरे गट विधानपरिषद उपाध्यक्षा डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडे…

“माझ्या मुलीची हत्या केली तशीच मला त्याची हत्या करायची आहे” दर्शनाच्या आईची संतप्त प्रतिक्रिया

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दर्शना पवार हत्या प्रकरणात पोलिसांनी राहुल हंडोरेला अटक केली असून दर्शनाची हत्या राहुल हंडोरेनेच केल्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.राजगडाच्या पायथ्याशी दर्शना पवारचा मृतदेह आढळला होता…

“आषाढी एकादशीच्या दिवशी बकरी ईद साजरी करणार नाही”

औरंगाबाद-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- आषाढी वारीनिमित्त संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली असून टाळ मृदुंगाच्या गजरात आणि भक्तीमय वातावरणात वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण…

लाच स्वीकारतांना भुसावळच्या पोलीस कर्मचाऱ्यास अटक

भुसावळ-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- येथील तालुका पोलीस स्थानकातील कर्मचाऱ्याला सहा हजार रूपयांची लाच स्वीकारतांना आज दि.२२ जून रोजी सकाळी एसीबीच्या पथकाने अटक केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की,गणेश पोपटराव गव्हाणे रा.जामनेर हे तालुका…

पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्या कार्य कुशलतेतून चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास अटक

डॉ.सतीश भदाणे,पोलीस नायक चोपडा तालुका (प्रतिनिधी) :- मागील काही दिवसापासुन चोपड़ा शहरामध्ये घरफोडी,चोरी तसेच वाहन चोरीच्या घटना घडलेल्या आहेत अशा प्रकारच्या घटनांना प्रतीबंध करण्यासाठी तसेच अशा प्रकारच्या घडलेल्या घटना उघडकीस…

नदीवर पुलाचे काम करतांना लोखंडी आसारिचा ढीग अंगावर पडुन मजुराचा दुर्दैवी मृत्यू

डाॅ सतीश भदाणे,पोलीस नायक अडावद ता.चोपडा (प्रतिनिधी) :- चोपडा यावल रोडवरील शहर पो.स्टे.हद्दीत असणाऱ्या गुळी नदीवर नवीन पुलाचे बांधकाम सुरू असून याठिकाणी काल दि.२१ रोजी सायंकाळी लोखंडी सळईचे पिलर उभे करत असतांना वजनाचा अंदाज…

“भाजपा आणि शिंदे गटातील भ्रष्टाचाराचे पुरावे ईडीला सुपूर्त” संजय राऊत यांची माहिती

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलिकडेच महाविकास आघाडीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले असून उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात मुंबई महापालिकेत १२,००० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला…

स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवुन २५ लाखाचा गंडा घालणारी टोळी जेरबंद

सांगली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवुन २५ लाखाचा गंडा घालणाऱ्या टोळीतील दोन महिलासह चौघांना पुणे-बंगळूर महामार्गावरील आणेवाडी पथकर नाक्यावर पकडण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक…

“दहावी आणि बारावी परीक्षांमध्ये ज्या विषयात विद्यार्थी नापास ‘त्या’ शिक्षकाची…

नंदुरबार-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षांमध्ये ज्या विषयात विद्यार्थी नापास होईल त्या शिक्षकाची पगारवाढ बंद करण्याचे संकेत आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांसंदर्भात राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ.विजयकुमार…

“एसटी जागेवर ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेले ६२ सदस्य अपात्र होणार” !! तालुक्यात सदरील…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यात सन २०२१ च्या सार्वत्रीक निवडणुकीत अनुसुचित जमातीच्या राखीव जागावर विविध पदावर निवडुन आलेले तब्बल ६२ ग्रामपंचायत सदस्य व लोकप्रतिनिधी हे अपात्र होणार ! असल्याची माहिती नुकतीच समोर आली असून या काळात…