Just another WordPress site

“मोदींची सत्ता आल्यापासून देशात भोंदूगिरी,बुवाबाजीला महत्त्व” भाजपा नेत्यांच्या वक्तव्यावर ठाकरे…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे हरियाणातील मुलींची उंची वाढली' असा दावा हरयाणा भाजपचे अध्यक्ष ओमप्रकाश धनखड यांनी केला आहे. तर कोविडची लस मोदींनी बनवली होती असा दावा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र…

यावल येथील श्री व्यास धनवर्षा बँकेच्या अध्यक्षपदी हेमंत चौधरी बिनविरोध

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- येथील श्री व्यास धनवर्षा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी हेमंत एकनाथ चौधरी यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली.माजी अध्यक्ष कै. डॉ.सतीश सुपडू यावलकर यांचे दि.१२ एप्रिल २०२३ रोजी निधन झाले होते त्यामुळे…

अंजाळे शिवारात बेवारस अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ;पोलीसांचे ओळख पटविण्याचे आवाहन

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील अंजाळे शिवारात एका अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सदरहू या मरण पावलेल्या तरूणाची ओळख पटविण्याचे आवाहन यावल पोलीसांच्या वतीने करण्यात आले आहे.दरम्यान त्याच्या…

यावल येथे मंडळ जिल्हा काँग्रेस कमेटी रचना बैठक उत्साहात

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- येथे ग्रामस्तरीय व प्रभाग कमेटीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक माजी खा.डॉ.उल्हास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच मोठ्या उत्साहात…

नांदूरखेडा येथे आदिवासी एकता परीषदेतर्फे रेशनकार्ड वाटप

रावेर-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील नांदुरखेडा येथे आदिवासी एकता परीषद रावेर तर्फे आदिवासी एकता परीषद जिल्हा सचिव बी.आर.तडवी व रावेर तालुका उपाध्यक्ष रहेमान तडवी यांच्या हस्ते नुकतेच रेशनकार्डचे वाटप करण्यात आले. नांदूरखेडा…

“वारकऱ्यांना आता शासनातर्फे विमा संरक्षण” !! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा.

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून दिंड्या-पालख्या निघाल्या असून २९ जून रोजी आषाढी एकादशी आहे. २८-२९ जूनला या सगळ्या दिंड्या चालत पंढरपुरात दाखल होतील.दरवर्षी लाखो…

मुंबईत ईडीचे १५ ठिकाणी छापे;संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर व आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- करोना केंद्रांसाठी देण्यात आलेल्या कंत्राटातील कथित गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) मुंबईत १५ ठिकाणी छापे टाकले असून शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जाणारे सुजीत…

“५० आमदारांच्या योगदानामुळे आपण सत्तेत आहोत याचा भाजपाला विसर” बच्चू कडूंचा शिंदे-फडणवीसांना घरचा…

अमरावती-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- एकनाथ शिंदे यांनी आमदारांसह शिवसेनेत केलेल्या बंडखोरीला  २० जून रोजी एक वर्ष पूर्ण झाले लवकरच शिंदे-भाजपा सरकारचीही वर्षपूर्ती होईल पण अद्यापही दुसरा मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही त्यामुळे अनेक…

साताऱ्यात उदयनराजे व शिवेंद्रराजे भोसले यांचे कार्यकर्ते जमिनीच्या तुकड्यावरून दोघे आमने-सामने

सातारा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील वाद जगजाहीर असून दोघांकडून सातत्याने एकमेकांना लक्ष्य केले जाते अनेकदा हे वाद गंभीर रुप धारण करतात.बुधवारी सकाळीच या…

“विवाह करण्यास मदत केल्यावरून एकावर चाकू हल्ला…चोपडा शहरात तणावपूर्ण शांतता

डाॅ. सतीश भदाणे,पोलीस नायक अडावद ता.चोपडा (प्रतिनिधी) :- गेल्या दहा ते बारा दिवसांपूर्वी शहरातील साने गुरुजी वसाहतमधील एका तरुणाने तरुणीशी विवाह केल्याने ते दोघेही शहराबाहेर आहेत परंतु त्या दोघांच्या विवाहसाठी आकाश संतोष भोई यांनी मदत…