“फुटलेल्यांपैकी एकही माणूस महाराष्ट्रातील राजकारणाच्या पटावर दिसला नाही”-जितेंद्र आव्हाड…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
गद्दार दिवस’ हा निव्वळ राष्ट्रवादीकडून नाहीतर घराघरात साजरा केला जाणार आहे.हा एकच असा प्रसंग महाराष्ट्रात घडला आहे जो लोकांच्या घराघरात गेला आहे.‘पन्नास’ म्हटले की लगेचच लहान पोरगाही ‘खोके’ म्हणतो.आज २०…