Just another WordPress site

डोंगर कठोरा आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील डोंगरकठोरा येथील आदिवासी आश्रम शाळेतील शिपाई कर्मचाऱ्याने आपल्या राहत्या खोलीत गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,तालुक्यातील डोंगरकठोरा येथील…

राज्यात वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश पात्रता नीट परीक्षा उत्साहात

छत्रपती संभाजीनगर-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेली नॅशनल एलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट (नीट) ही प्रवेश परीक्षा रविवारी ७ मे २३ रोजी राज्यभरात ठिकठिकाणच्या केंद्रांवर…

“हिम्मत असेल तर निवडणुका लावा,तुम्ही मोदींच्या नावाने निवडणुका लढा मी माझ्या वडिलांच्या…

रायगड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- कर्नाटकची निवडणूक जिंकण्यासाठी भाजप बजरंग बलीचे बळ लागत असेल तर पंतप्रधान मोदी यांची ५६ इंचाची छाती गेली कुठे? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.ते महाड येथे स्नेहल जगताप…

‘येणाऱ्या काळात शिंदेंचा हात धरणे कितपत हिताचे याबद्दल भाजपालाच शंका’-सुषमा अंधारे यांचा…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल १५ मे पूर्वी लागण्याची शक्यता असल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.अशातच शिवसेना          (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सूचक विधान केले असून ११…

“उपऱ्यांची सुपारी घेऊन भूमिपुत्रांच्या घरांवर वरंवटा फिरवणार का?” उद्धव ठाकरे यांचा सवाल

राजापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- बारसूमध्ये प्रकल्प झाला तर फायदा होईल असे मला गद्दारांनी सांगितले होते व आम्ही जेव्हा नाणारला विरोध केला आणि नाणारमध्ये हा प्रकल्प होणार नाही हे ठरले तेव्हा या गोष्टी घडल्या होत्या मात्र…

“जग्गी वासुदेव यांनी शिवाजी महाराजांबद्दल खोटी माहिती पसरवून त्यांचा अपमान केला…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खोटी माहिती पसरवून त्यांचा अपमान केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे त्यांनी ट्वीट करत जग्गी वासुदेव…

“महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना ३३ देशात गद्दार म्हणून ओळख”-उद्धव ठाकरे यांची घणाघाती…

राजापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- बारसूतील प्रस्तावित रिफायनरीवरून मोठा वाद सुरू असून या प्रकल्पाला स्थानिकांनी कडाडून विरोध केला आहे.याविरोधात स्थानिक ग्रामस्थ आंदोलनही करत असून पोलिसांकडून या आंदोलकांविरोधात बळाचा वापर झाल्याचे…

न्हावी येथील शेतकऱ्याचा विहिरीत पडल्याने दुदैवी मृत्यू

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी) :- तालुक्यातील न्हावी येथील शेत शिवारात विहिरीला लावलेल्या जाळीवर बसून काम करीत असतांना अचानक तोल सुटून विहिरीत पडल्याने तरूण शेतकऱ्याचा दुदैवी मृत्यु झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. याबाबत मिळालेली…

शरद पवारांचा निर्णय “महाविकास आघाडी,देशातील विरोधी पक्षांची एकी यांना बळ देणारा”-अजित…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ५ मे २३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला असून मी तुम्हा सगळ्यांच्या भावनांचा अपमान करु इच्छित नाही असे राजीनामा मागे…

मनमाड शासकीय उपजिल्हा रुग्णालयात जातीची विचारणा ?

मनमाड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना जात विचारली जात असल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर  संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.जातीपातीला खतपाणी घालण्याचा असंवैधानिक प्रकार शासनाकडूनच होत…