Just another WordPress site

पवारांच्या राजीनाम्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता ; पुढील उत्तराधिकारी कोण ?

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथील पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपद सोडण्याची घोषणा होती त्यानंतर राष्ट्रवादीच्या तमाम नेत्यांसह कार्यकर्त्यांनी त्यांना गराडा घालत…

तेल्हारा पोलिसांच्या आशीर्वादाने शहरात गुटख्याची सर्रास विक्री ; गुटखा माफिया सक्रिय ?

गोपाल शर्मा ,पोलीस नायक अकोला जिल्हा (प्रतिनिधी) :- तेल्हारा शहरात विविध ठिकाणी छुप्या मार्गाने अवैध गुटखा विक्री सुरू असून यामध्ये टॉवर चौक परिसर हा गुटखा विक्रीचा मुख्य अड्डा बनला आहे.संपूर्ण जिल्ह्यात अशीच परिस्थिती असल्याने…

यावल तालुक्यात ठिकठिकाणी महाराष्ट्र दिनानिमित्ताने ध्वजारोहण

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व सामाजिक न्याय पर्व २०२३ यांच्या संयुक्त विद्यमाने ६३ व्या महाराष्ट्र…

यावल बाजार समिती निवडणुकीत महायुतीच्या सहकार पॅनलचा चौथ्यांदा विजय

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालक पदासाठी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपा-सेना-रिपाई (आठवले गट) प्रणित शेतकरी विकास पॅनलने १५ जागा पटकावून दणदणीत विजय मिळविला आहे तर राष्ट्रवादी पक्ष,काँग्रेस…

महाविकास आघाडीची उद्या वांद्रे-कुर्ला संकुलात महाराष्ट्रदिनी होणार “वज्रमूठ सभा”

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- भाजप आणि शिंदे सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीच्यावतीने आयोजित करण्यात आलेली वज्रमूठ सभा उद्या दि.१ मे २३ रोजी वांद्रे-कुर्ला संकुलात महाराष्ट्रदिनी होणार आहे.सदरील सभा यशस्वी करण्याकरिता…

“भगवान राम आणि हनुमान यांच्यासह शेतकरीसुद्धा माझे दैवत”-आमदार रवी राणा

अमरावती-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- अमरावती जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकालावर बोलताना काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी अपक्ष आमदार रवी राणा यांच्यावर जोरदार टीका केली होती.या निवडणुकीत हनुमान चालिसेचा गैरवापर…

यावल तालुक्यात दुसऱ्या दिवशीही वादळीवाऱ्यासह पावसामुळे पिकांचे नुकसान

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- शहरासह तालुक्यात काल सायंकाळी चार वाजेपासून विविध ठिकाणी अचानक वादळी वारा व मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्यामुळे शेतकरी बांधवांच्या केळी पिकांचे व कापणीस आलेल्या मका या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले…

यावल बाजार समिती पंचवार्षिक निवडणुकीची आज मतमोजणी

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी) :- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षीक निवडणुकीची मतमोजणी आज दि.३० एप्रील २३ रोजी येथील पंचायत समिती सभागृहात  होणार असुन यासाठी निवडणुक निर्णय अधिकारी पी.एफ.चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संपुर्ण…

जळकेतांडा प्राथमिक शाळेत “शाळा पूर्वतयारी मेळावा” उत्साहात

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील जळकेतांडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज दि.२९ एप्रिल २३ रोजी शाळा पूर्वतयारी मेळावा क्रमांक एकचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कैलास पवार केंद्रप्रमुख…

विदर्भात ३५ ठिकाणी “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” सुरू होणार

नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये  १ मे २३ पासून तब्बल ३५ ठिकाणी "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना" सुरू होणार असून त्यापैकी सर्वाधिक १४ दवाखाने हे नागपूर जिल्ह्यात राहणार आहेत.या सर्व…