Just another WordPress site

उन्हाळी सुट्या या १ मे ऐवजी ६ मे पासून सुरु होणार

वर्धा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- एक मे रोजी निकाल लागणार व त्यानंतर शाळांना सुट्टी लागणार अशी शासनाच्या वतीने नुकतीच घोषणा करण्यात आलेली होती.परंतु आता हि सुट्टी लागण्याची मुदत ६ मे पर्यत वाढविण्यात आली असल्याने मामाच्या गावाला जाण्याच्या…

भिवंडीत तीन मजली इमारत कोसळून ४० ते ५० जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- भिवंडी येथील वलपाडा परिसरातील एक तीन मजली इमारत कोसळली असून या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली तब्बल ४० ते ५० रहिवासी अकडल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.आज दि.२९ एप्रिल २३ शनिवार रोजी दुपारी दीड वाजेच्या…

धामणगाव बढे येथे ईद मिलन कार्यक्रम उत्साहात संपन्न

सादिक शेख,पोलीस नायक धामणगाव बढे (प्रतिनिधी) :- दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील देशप्रेम व जातीय सलोखा निर्मितीसाठी जमाते इस्लामी हिंद व एस आय ओ युनिट तसेच जामा मशीद ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने येथील जामा मस्जिदमध्ये काल दि.२८ एप्रिल…

यावल बाजार समिती निवडणुकीत ९३.६३ टक्के मतदान : १८ संचालकांचे भविष्य मतपेटीत बंद

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- संपुर्ण तालुक्याचे लक्ष वेधणाऱ्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालक पदाच्या निवडीसाठी शुक्रवारी यावलसह फैजपूर व साकळी येथे मतदान शांततेत पार पडले.या तीनही केन्द्रावर एकूण २६०४ मतदानापैकी २४३८…

नांदेड ते भुसावळ ही बससेवा यावलपर्यंत वाढविण्याची प्रवासीवर्गातून मागणी

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी) :- येथील ग्रामीण भागातील दळणवळणाच्या क्षेत्रात एक मोठे साधन समजली जाणारी आपण सर्वाची आवडती लालपरी यंदाच्या रमजान व अक्षय तृतीया सणांच्या शुभमुहूर्तावर गावाकडे येणाऱ्या प्रवाशांना शासनाने दिलेल्या भाडे सवलतीमुळे…

किनगाव आरोग्य केंन्द्राअंतर्गत हिवताप जनजागृती मोहीम यशस्वी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी):- तालुक्यातील किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत दि.२५ एप्रील रोजी हिवताप दिनानिमिताने हिवताप मोहीम राबविण्यात आली.यावेळी प्राथमिक आरोग्य केन्द्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.मनिषा महाजन,उपवैद्यकीय अधिकारी…

“आम्हाला एकही मुस्लिम मत नको,मुस्लिम मतांची आम्हांला गरज नाही”

कर्नाटक-पोलीस नायक (वृत्तसेवा):- कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते केएस ईश्वरप्पा यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे.आम्हाला एकही मुस्लिम मत नको आहे,मुस्लिम मतांची आम्हांला गरज नाही असे…

भाषिक गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी शैक्षणिक धोरणात अवलंब करण्यात येईल-शालेय शिक्षणमंत्री दीपक…

मुंबई-पोलीस नायक (प्रतिनिधी):- सर्व पालकांनी पाल्याला मातृभाषेचा आदर करायला शिकवले पाहिजे.ज्या देशातील नागरिकांनी मातृभाषेत शिक्षण घेतले त्या देशांनी प्रगती केली आणि जगाला उत्कृष्ट शास्त्रज्ञ,नोबेल पारितोषिक विजेते दिले.महात्मा गांधी…

मुख्यमंत्री तीन दिवस रजेवरील चर्चेला मुख्यमंत्र्यांचे “मी सुट्टीवर नसून डबल ड्युटीवर”…

सातारा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या तीन दिवसापासून रजेवर असल्याची जोरदार चर्चा काल राजकीय वर्तुळात रंगू लागली होती यावरून महाविकास आघाडीनेही मुख्यमंत्री शिंदे यांना लक्ष्य केले होते.दरम्यान…

“भारतातील लोकशाही खरेच धोक्यात !!” ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ लेखक भालचंद्र नेमाडे…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ लेखक व साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी भारतातील लोकशाहीवर मोठे विधान केले असून भारतात खरोखर लोकशाही धोक्यात असून तुम्ही खरे बोलल्यावर तुम्हाला पोलीस संरक्षणात राहावे…