Just another WordPress site

अजित पवार मुख्यमंत्री होण्याकरिता सासुरवाडीचे थेट गोरोबा काकांना साकडे

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व सध्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नुकतीच एका कार्यक्रमात मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली असून तुम्हाला २०२४ ला मुख्यमंत्री व्हायला आवडेल का?…

शरद पवार व प्रकाश आंबेडकर यांची महाविकास आघाडीसाठीची भेट सकारात्मक : काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा):- राज्यघटना आणि लोकशाही वाचवण्यासाठी सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे त्यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट महाविकास आघाडीसाठी…

यावल बाजार समिती निवडणूकीसाठी २८ एप्रिल रोजी मतदान तर ३० एप्रिल रोजी मतमोजणी

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- संपुर्ण तालुक्याचे लक्ष वेधणाऱ्या येथील यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या २८ एप्रिल २३ शुक्रवार रोजी होत असलेल्या पंचवार्षीक निवडणुकीच्या मतदानासाठी यावलसह साखळी व फैजपूर येथे मतदान केंद्रांची उभारणी करण्यात…

सध्याचे मुख्यमंत्री विसर्जित होणार हे नक्की !! फक्त पाटावर कोणता गुळाचा गणपती बसवणार?-सामनातून…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा):- महाराष्ट्राच्या राजकारणात भलताच खेळखंडोबा सध्या सुरू असून राज्यात सरकार नावाची चीज अस्तित्त्वात नाही पण राज्याला मुख्यमंत्री आहेत की नाही?असा प्रश्न पडला आहे.तसेच हे मुख्यमंत्री लवकरच जाणार व त्यांच्या जागी…

“खारघर दुर्घटना ही संपूर्णतः निसर्गनिर्मित नाही तर सरकारनिर्मित”-आमदार प्रणिती शिंदे…

सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा):- ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करताना खारघर येथे रणरणत्या उन्हात झालेल्या सोहळ्याप्रसंगी उष्माघाताने १३ श्री साधकांचा चेंगराचेंगरीत हकनाक बळी…

अंनिसच्या पुढाकारातून त्र्यंबकेश्वरमधील जातीभेद थांबल्याने गावजेवणातील वेगळी पंगत बंद

नाशिक-पोलीस नायक (प्रतिनिधी):- अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लढ्याला त्र्यंबकेश्वरमध्ये यश आले असून या ठिकाणी वेगळी पंगत बसवण्याची प्रथा अंनिसच्या आक्षेपानंतर बंद करण्यात आली आहे.मागील शेकडो वर्षांपासून ग्रामदेवता…

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीसह मुलीचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी पती पोलिसांच्या ताब्यात

सांगली-पोलीस नायक (वृत्तसेवा):- जत तालुक्यात दरीकोणूर येथे एका महिलेसह मुलीचा गळा आवळून खून केल्याची घटना रविवारी रात्री घडली असून या प्रकरणी तिच्या पतीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.चारित्र्याच्या संशयावरून हा प्रकार घडला…

डांभुर्णी येथील दिव्यांक सोनवणे गुणवंत अधिकारी पुरस्काराने सन्मानित

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील डांभुर्णी येथील रहिवासी तसेच शैक्षणिक व सामाजीक क्षेत्रात समाजहिताचे उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या स्वयंदीप प्रतिष्ठानचे सदस्य व  नाशिक येथे नगरचनाकारपदी प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले दिव्यांक…

शिंदे गटाच्या आमदारांना पुन्हा ठाकरे गटात घेणार ? नीलम गोऱ्हे यांचे सूचक वक्तव्य

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा):- गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ सुरू असून एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर अजित पवारांच्या बंडखोरीच्या चर्चेने महाराष्ट्रातील राजकारण तापले असून शिंदे गटातील आमदार पुन्हा…

“भेंडवळच्या घटमांडणीवर विश्वास ठेवू नये” अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे शेतकऱ्यांना आवाहन

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा):- बुलढाणा जिल्ह्यातील पूर्णा नदीच्या काठावर वसलेल्या भेंडवळ गावात प्राचीन घटमांडणी परंपरा जोपासली जाते.या घटमांडणीचे अंदाज दोन दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आले असून त्यानुसार अवकाळी पाऊस,अतिवृष्टीचा…