यावल येथे भाजपाच्यावतीने दिव्यांगाना कुत्रीम अवयव व सहाय्यभुत साधनांचे वाटप
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२५ डिसेंबर २३ सोमवार
खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या मार्फत दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटप शिबिराचा कार्यक्रम आज दि.२५ डिसेंबर सोमवार रोजी यावल पंचायत समितीच्या आवारात…