Just another WordPress site

अमरावती येथे उदय सामंत यांनी केला रवीभाऊ राणा यांच्यासोबत नुकसानीचा हवाई दौरा

गोपाल शर्मा,पोलीस नायक अमरावती जिल्हा (प्रतिनिधी):- शेतकऱ्यांकरिता दिवाळी सारखा सण देखील कारागृहात घालवणारे आमदार रविभाऊ  राणा हे नेहमीच संधीच सोन करीत असतात याचाच प्रत्यय दि.२२ शनिवार रोजी आला.यादरम्यान मुंबई ते अमरावती मंत्री उदय…

उद्योगमंत्री श्री उदय सामंत यांची नांदगाव पेठ पंचतारांकित एम.आय.डी.सी ला भेट

गोपाल शर्मा,पोलीस नायक अमरावती जिल्हा (प्रतिनिधी):- उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विशेष सहकार्याने मंजूर झालेल्या अमरावतीच्या विकासाच्या दृष्टीने ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या पिएम मित्रा मेगा टेक्सटाइल…

यावल येथे बहिरमबुवा यांच्या बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम उत्साहात

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- येथे अक्षय तृतीयानिमित्त यावल फैजपूर रस्त्यावरून श्री मनुदेवी मंदीरापासुन तर बुरूज चौकापर्यंत बहिरम बुवा यांच्या बारागाड्या शनिवारी सायंकाळच्या सुमारास मोठ्या उत्साहात ओढण्यात आल्या. सदर बारागाड्या…

धरणगाव बाजार समिती प्रचारपत्रक व फलकावर शिंदे व फडणवीस यांच्यासोबत अजित पवारांचा फोटो

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी):-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना त्यांनी स्वत:च पूर्णविराम दिल्यानंतरही आता जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत धरणगावला शिवसेना-भाजप व राष्ट्रवादी…

धामणगाव बढे येथे रमजान ईद उत्साहात साजरी

सादिक शेख,पोलीस नायक मोताळा तालुका (प्रतिनिधी) :- तालुक्यातील धामणगाव बढे येथे दि.२२ रोजी मुस्लिम बांधवांचा पारंपारिक पद्धतीने पवित्र रमजान ईद सण मोठ्या उत्साहाच्या वातावरणात हजारो मुस्लिम बांधवांच्या वतीने ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज…

यावल येथे रमजान ईदनिमित्ताने सामूहिक नमाज पठणात सर्व धर्मियांचा समावेश

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी):- येथे मुस्लीम बांधवांची पारंपारीक पद्धतीने साजरी करण्यात येणारी पवित्र रमजान ईद मोठया उत्साहाच्या वातावरणात हजारो मुस्लीम बांधवांच्या वतीने ईदगाह मैदानावर सामुहिक नमाज पठण करून साजरी करण्यात आली. आपल्या…

अक्षय्य तृतीया अर्थ व अक्षय्य तृतीयेचे महत्व

बाळासाहेब आढाळे पोलीस नायक,मुख्य संपादक अक्षय्य तृतीयाची संपूर्ण माहिती सनातन धर्मात वैशाख महिन्याला नेहमीच अनन्यसाधारण महत्त्व आहे.या महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला विशेषत: अक्षय्य तृतीयेचा सण साजरा केला…

ईद-उल-फित्र (रमजान ईद) सणाचे महत्व व इतिहास

राजेंद्र व्ही.आढाळे,पोलीस नायक कार्यकारी संपादक ईद-उल फित्र -इस्लामिक सण रमजान-ईद-ए-मिलाद म्हणजे ‘ अल्लाह ‘चे प्रेषित हजरत महंमद पैगंबर यांचा जन्मदिवस.जगभर ‘ ईद-ए-मिलादुन्नबी ‘हा सण इस्लामी वर्ष हिजरी रबीअव्वल…

अमरावती येथे आज दि.२२ एप्रिल रोजी श्री परशुराम जन्मोत्सवानिमित्ताने भव्य शोभायात्रेचे आयोजन

गोपाल शर्मा ,पोलीस नायक अमरावती जिल्हा प्रमुख येथील भगवान परशुराम जन्मोत्सव शोभायात्रा समितीच्या वतीने आज दि.२२ एप्रिल २३ शनिवार रोजी भगवान परशुराम जन्मोत्सवा निमित्ताने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आयोजक सूरज…

‘राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षण’शिष्यवृत्ती पुन्हा सुरु;सुप्रिया सुळे यांनी मानले…

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):- परदेशात शिक्षण घेत असलेल्या काही विद्यार्थ्यांना एटीकेटी गुण मिळल्याने ‘राजर्षी शाहू महाराज' परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचा लाभ सरकारच्या वतीने थांबवण्यात आला होता याबाबतची माहिती मिळताच खासदार सुप्रिया…