“आजकाल संजय हा शब्द शिवीसारखा वाटतो”आशिष शेलार यांची बोचरी टीका
मुंबई-पोलीस नायक (प्रतिनिधी):-
संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेवर भाजपाकडून सातत्याने टीका करण्यात येत आहे यात गुरुवारी एका कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी राऊतांना टोला लगावत त्यांनी सकाळचे अभंग बंद करावे असे विधान केले…