Just another WordPress site

“जोपर्यंत आमच्या जिवात जीव आहे,तोपर्यंत आम्ही पक्षाचे काम करत राहणार”-अजित पवार यांची…

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार पक्षात बंडखोरी करणार असल्याची शक्यता आज सकाळपासून वर्तवली जात होती अशात न्यू इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानंतर या चर्चेने जोर धरला होता तसेच यावरून राजकीय…

“आमचे सगळे सहकारी एका विचाराने…..दुसरा कुठलाही विचार कुणाच्या मनात नाही”

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा):- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार राष्ट्रवादीच्या ४० आमदारांसह सरकारमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात चांगलेच उधाण आले आहे…

येत्या १५ दिवसात महाराष्ट्र व दिल्लीत दोन राजकीय भूकंप होणार?सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याने खळबळ

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा):- महाराष्ट्रात राजकीय महानाट्याचा दुसरा अंक पाहायला मिळणार का? याच्या चर्चा सध्या जोरदार सुरू आहेत यात राष्ट्रवादीचे अजित पवार हे भाजपाला साथ देणार?असल्याची जोरदार चर्चा राज्यात ऐकायला मिळत आहे याबाबत…

अजित पवारांकडे राष्ट्रवादीच्या ४०आमदारांच्या सह्यांचे पत्र रेडी? महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंपाची…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा):- महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप पाहण्यास मिळणार का? याच्या चर्चा सध्या जोरात सुरू आहेत यात अजित पवार हे भाजपात जाऊ शकतात किंवा भाजपाला बाहेरून पाठिंबा देऊ शकतात अशा चर्चांना सध्या उधाण आले…

रावेर बाजार समिती निवडणूक भाजप-शिवसेना पुरस्कृत लोकमान्य पॅनल उमेदवार यादी जाहीर

रावेर-पोलीस नायक (प्रतिनिधी):- रावेर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना पुरस्कृत लोकमान्य पॅनलच्या वतीने विविध जागांकरिताची आपल्या उमेदवारांची यादी नुकतीच जाहीर केली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज…

दहिगाव येथील प्रतिमा विटंबन प्रकरणी संशयितांना जामीन मंजूर;मात्र आरोपपत्र दाखल होईपर्यंत गावबंदी…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी):- तालुक्यातील दहिगाव येथील मुख्य चौकातील शुभेच्छा फलकावरील थोर पुरुषाच्या प्रतिमा विटंबना प्रकरणातील सहा संशयित आरोपींना आज दि.१७ सोमवार रोजी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींची जामीनावर…

वरवट बकाल येथे आधार उपडेट कार्यशाळा उत्साहात

संतोष थोरात,पोलीस नायक संग्रामपूर तालुका (प्रतिनिधी):- तालुक्यातील ज्या नागरिकांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत लाभ मिळत होता परंतु काही विविध तांत्रिक अडचणी मुळे तसेच नोंदणी त्रुटींमुळे लाभ मिळण्यास अडचणी आली असेल त्यांना…

यावल वनविभागाच्या वतीने वन्यजीव संघर्ष जनजागृती कार्यशाळा संपन्न

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- जंगलातुन शहराकडे वाढलेला वन्य प्राण्यांचा वावर व त्या वन्य प्राण्यांकडून नागरीकांवर होणारे हल्ले या संदर्भात तालुक्यातील अतिदुर्गम क्षेत्रातील सातपुडा पर्वताच्या कुशीत असलेल्या गावातील राहणाऱ्या आदीवासी…

नायगाव येथे कौमी एकता दिनानिमित्ताने रोजा इफ्तार पार्टी कार्यक्रमाचे आयोजन

कवी बि राज उर्फ विनोद तडवी पोलीस नायक यावल तालुका (प्रतिनिधी):- तालुक्यातील किनगाव येथे कौमी एकता व सर्वधर्म समभाव तसेच बंधुता कायम राहावा याउद्देशाने दरवर्षी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येते.त्यानुसार यावर्षी देखील दि.१६…

धामणगाव बढे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती उत्साहात साजरी

सादिक शेख,पोलीस नायक मोताळा तालुका (प्रतिनिधी):- तालुक्यातील धामणगाव बढे येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले.…