Just another WordPress site

काटेल (वरवट बकाल) येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

संतोष थोरात,पोलीस नायक संग्रामपूर तालुका (प्रतिनिधी):- तालुक्यातील काटेल (वरवट बकाल)येथे विश्ववभूषण,महामानव,विश्वरत्न,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित कार्यक्रम…

धामणगाव बढे येथे “दावते-ए-इफ्तार”पार्टीचे आयोजन

सादिक शेख,पोलीस नायक मोताळा तालुका (प्रतिनिधी):- येथील पोलीस स्टेशन आवारात "दावते-इफ्तार"पार्टीचे आयोजन पोलीस निरीक्षक सुखदेव भोरकडे व त्यांच्या सहकार्याकडून नुकतेच करण्यात आले.मुस्लिम बांधवांच्या रमजान या पवित्र महिन्यानिमित्त आयोजित…

महाराष्ट्र भुषण सोहळ्यानंतर उष्माघातामुळे ११ जणांच्या मृत्यूप्रकरणी अमोल मिटकरींची शिंदे सरकारवर…

ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांना दि.१६ एप्रिल रविवार रोजी ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. राज्यभरातून या पुरस्कार सोहळ्याकरिता आप्पासाहेबांचे अनुयायी आले होते मात्र या कार्यक्रमानंतर उष्माघाताने…

यावल येथील अखंड नामजप यज्ञ सप्ताहाचा उद्या समारोप

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथे दरवर्षाप्रमाणे यंदाही श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाने अखंड नामजप यज्ञ सप्ताहाचे आयोजन येथील शहरातील भुसावळकडे जाणाऱ्या मार्गावरील…

दहिगाव येथील डॉ.बाबासाहेब यांच्या फलकाची विटंबना प्रकरणी पाच संशयित ताब्यात

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील दहिगाव येथे गावातील मुख्य चौकातील महापुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताच्या निमित्ताने लावण्यात आलेल्या शुभेच्छा फलकाची विटंबना केल्याची घटना दि.१६ एप्रिल रविवार रोजी सकाळी उघडकीस…

मनवेल भोनक नदीवरील सिमेंट काँक्रीट बंधारे पुर्णत्वाकडे

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील मनवेल येथील भोनक नदीवर चोपडा मतदार संघाच्या आ.लताताई चद्रकांत सोनवणे यांच्या निधीतुन मंजूर झालेल्या सिमेंट काँक्रीटिकरण बंधाराचे काम पुर्ण होण्याचा मार्गावर असून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी…

खासगी बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू ; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत जाहीर

मुंबई-पोलीस नायक (प्रतिनिधी):- जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर आज दि.१५ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला असून यात एक खासगी बस दरीत कोसळून झालेल्या या भीषण अपघातामध्ये १३ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली…

हुकूमशाही पद्धतीचे काम सध्या दिल्लीतून सुरू-संजय राऊतांचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

नागपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):- ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल करतांना म्हटले आहे की,२०२४ पर्यंत देशातील प्रमुख विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकण्याचे धोरण मोदी सरकारचे असल्याचे दिसून येत आहे.विरोधी पक्ष…

उंटावद येथे स्व.पंडीतराव पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शवपेटीचे लोकार्पण

यावल-पोलीस नायक(प्रतिनीधी):- तालुक्यातील उंटावद येथे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी व्हा.चेअरमन स्व.पंडीतराव धर्मा पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचे सूपुत्र व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विनोदकुमार पंडीतराव…

डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्ताने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा महाराष्ट्र ग्रामीण बँकेतर्फे सत्कार

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीदिनाचे औचित्य साधुन महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा यावल यांच्या वतीने नियमित पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांचा गौरव सत्कार समारंभ आयोजीत करण्यात…