Just another WordPress site

राणा दाम्पत्याच्या पाठपुराव्यातून अमरावती मॉडेल स्टेशनकरिता ८० कोटींच्या कामांना मंजुरी

गोपाल शर्मा,पोलीस नायक अमरावती जिल्हा प्रतिनिधी खासदार नवनीत रवी राणा यांनी केंद्र सरकारकडे सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे केन्द्र सरकारच्या रेल मंत्रालयाकडून मंजुर असलेल्या गतीशक्ती युनिट अंतर्गत विकास कामाचा आढावा बैठक नुकतीच घेण्यात…

अमरावती येथील इरविन हॉस्पिटल व चौक यांना डॉ.आंबेडकर असे नामकरण

गोपाल शर्मा ,पोलीस नायक अमरावती जिल्हा प्रतिनिधी "भीमा तुझ्या कृपेने जगतो आम्ही स्वाभिमानाने"चा नारा देत महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रात्री ठीक १२ वाजता स्थानिक डॉ.बाबासाहेब…

अमरावती येथे डॉ आंबेडकर यांना नुपूर डान्स सादर करून अभिवादन

गोपाल शर्मा,पोलीस नायक अमरावती जिल्हा प्रमुख महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त अमरावती येथील डॉ.आंबेडकर चौक येथे एकता रॅली आयोजन समिती व नुपूर डान्स अकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने नुपूर डान्स स्पर्धेचे…

डोंगर कठोरा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील डोंगर कठोरा येथे न्यू सम्राट नवतरुण मित्र मंडळ व बौद्ध पंच मंडळ यांच्या वतीने आज दि.१४ एप्रिल शुक्रवार रोजी महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात…

यावल येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती उत्साहात साजरी

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील सिद्धार्थनगर व पंचाशिल नगर तरुण युवक मंडळाच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती आठवडे बाजार परिसरातुन रावेर यावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरीष चौधरी…

डोंगर कठोरा जि.प शाळेत पाढे सात्मिकरण स्पर्धा उत्साहात

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी मुला मुलींच्या शाळेत दि.१२ गुरुवार रोजी पाढे सात्मिकरण स्पर्धा घेवून त्यात सहभागी गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. यानिमित्त विद्यार्थ्यांचे पाठे पाठ होऊन…

डोंगर कठोरा जि.प शाळेत डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्ताने अभिवादन कार्यक्रम संपन्न

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी):- तालुक्यातील डोंगर कठोरा येथील जिल्हा परिषद मराठी मुला मुलींच्या शाळेत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती निमित्ताने आज दि.१४ एप्रिल रोजी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने आयोजित…

डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्ताने खास लेख-भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर

बाळासाहेब आढाळे  पोलीस नायक,मुख्य संपादक-  भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर डॉ.बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार व स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते…

शिवसेना ठाकरे गटाच्या दोन बड्या नेत्यांचा अपघातात मृत्यू

मुंबई-पोलीस नायक (प्रतिनिधी):- शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या दोन मोठ्या नेत्यांचा गाडी अपघातात नुकताच मृत्यू झाला आहे.नागपूर येथे १६ एप्रिल २३ रोजी महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार असल्याने या सभेसाठी हे नेते जात असताना हा अपघात झाला…

जहाजातून उंदीर जसे पळून जातात तसेच हे आमदार शिंदे सरकारला सोडून जातील-एकनाथराव खडसे यांचे भाष्य

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुकतेच अयोध्या दौऱ्यावर गेले होते सदरील दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्याबरोबर अनेक आमदार,खासदार,नेते, पदाधिकारी व कार्यकर्तेही गेले होते मात्र या दौऱ्याला शिंदे गटातील अनेक नेत्यांनी दांडी मारलेली आहे.याबाबत…