यावलचा आठवडे बाजार डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्ताने शुक्रवार ऐवजी शनिवारी भरणार
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील शुक्रवारच्या दिवशी भरणारा आठवडे बाजार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभुमीवर सदरील बाजार शुक्रवार ऐवजी शनिवार दि.१५ एप्रिल रोजी भरणार असुन या विषयाची बाजारात विकणाऱ्या व्यापारी व शेतकरी…