चिंचोली येथील लक्ष्मण सोळुंके यांचे हदयविकाराच्या झटक्याने निधन
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील चिंचोली येथील रहिवाशी माजी उपसरपंच तथा यावल येथील समृद्धी मॉलचे संचालक निलेश लक्ष्मण सोळुंके व आकाश लक्ष्मण सोळुंके यांचे वडील लक्ष्मण सदाशिव सोळुंके (वय ७५) यांचे सोमवारी (१० एप्रिल) सायंकाळी सात…