यावल येथील सरदार पटेल स्कुलमध्ये महात्मा ज्योतीबा फुले जयंती साजरी
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणारे समानता आणी सत्यसाठी देह झिजवणारे बहुजनांचे उद्धारक व सत्यशोधक समाजाचे संस्थापक थोर समाजसेवक क्रांतीसूर्य…