Just another WordPress site

अट्रावल येथे संशयास्पदरित्या लोखंडी सुरा व फायटर घेवून फिरणाऱ्या चौघांवर पोलीसांकडून कारवाई

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी):- तालुक्यातील अट्रावल येथे संशयास्पदरित्या हातात लोखंडी सुरा व फायटर घेवून फिरणाऱ्या चौघांवर यावल पोलीसांकडून कारवाई करण्यात आली असून या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात चार जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

राज्यातील ‘डीएड’ कायमचे बंद होणार ? नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची लवकरच अंमलबाजणी…

बाळासाहेब आढाळे पोलीस नायक,मुख्य संपादक राज्यातील प्राथमिक शिक्षकांसाठी असलेल्या डीएडचा अभ्यासक्रम आता कायमचा बंद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार हा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे त्यामुळे आता…

मुख्यालयी राहत नसलेल्या विरोदा तलाठी यांच्यावर कारवाईबाबत रिपाईचे तहसीलदारांना निवेदन

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील विरोदा येथील तलाठी कार्यालयाच्या ठीकाणी (मुख्यालयी) उपस्थित राहत नसल्याने ग्रामस्थांना आपल्या विविध शासकीय कामा निमित्त लागणारे दाखले व आदी कामासाठी मोठया अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने याबाबत…

यावल येथे कॉंग्रेस कमेटीच्या वतीने राहुल गांधी यांच्यावरील कार्यवाहीचा जाहीर निषेध

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर केन्द्रातील मोदी सरकारने केलेल्या सुडबुद्धीच्या कार्यवाहीचा निषेध नोंदविण्यासाठी यावल येथील तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात येवुन देशात सुरू…

अट्रावल येथील महामानवाच्या पुतळा विटंबणा प्रकरणी २o५ संशयितांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल,१५ जण…

बाळासाहेब आढाळे पोलीस नायक,मुख्य संपादक तालुक्यातील अट्रावल येथे दि.३१ रोजी बारागाडयांवर बसण्याच्या कारणावरून वाद उफाळुन आल्याने या गोंधळात काही माथेफिरू समाजकंटकांकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबणा करण्यात आल्याने…

शिंदे गटातील २८ आमदार फुटून भाजपात जाणार ? संजय राऊत यांचे वक्तव्य

मिनाक्षी पांडव,पोलीस नायक मुंबई विभाग प्रमुख आगामी पुढील काळात शिंदे गटातील ४० आमदारांपैकी तब्बल २८ आमदार हे फुटून भाजपमध्ये प्रवेश करु शकतात !! असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी नुकतेच केले आहे.त्यांच्या या वक्तव्यामुळे नवीन…

धामणगाव बढे येथे राम जन्मोत्सव उत्साहात साजरा

सादीक शेख धामणगाव बढे (प्रतिनिधी):- येथे राम जन्मोत्सवानिमित्ताने गावातून भव्य महायात्रा काढून राम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्तअलीम कुरेशी यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिक राम भक्तांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार…

यावल महाविद्यालयात इतिहास संशोधन विषयावर व्याख्यानमाला संपन्न

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनी कार्यक्रमा अंतर्गत प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहास संशोधन व माहिती…

यावल येथील पाच वर्षीय अफीरा शेख या चिमुकलीचा रोजा उपवास पुर्ण

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- सर्वत्र मुस्लीम समाजबांधवांचा पवित्र रमजान महीन्याचा प्रारंभ झाला असुन या निमित्ताने मुस्लीम बांधवांच्या वतीने रोजे (उपवास) ठेवण्यात येत आहेत.यानिमित्त मुस्लिम समाजबांधवांकडून फज़रच्या नमाज पठणासह रोजे…

अंकलेश्र्वर-बुऱ्हाणपूर खड्डेमय रस्त्याच्या दुरुस्तीकरिता रिपाईतर्फे निवेदन

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- अंकलेश्वर ते बुऱ्हाणपूर हा राज्य महामार्ग खड्डेमय झाला असुन दुरूस्तीसाठी रिपाई (आठवले गट)चे युवा जळगाव जिल्हा सचिव सुपडू संदानशिव यांनी दि.२८ मार्च रोजी भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण कार्यालयाचे…