Just another WordPress site

राणा दाम्पत्याच्या संकल्पनेतील संसद भवन दर्शन घेऊन विद्यार्थी स्वगृही परतले

गोपाल शर्मा,पोलीस नायक अमरावती जिल्हा प्रतिनिधी :- अमरावती जिल्ह्याचे खासदार सौ.नवनीत रवी राणा व बडनेरा आमदार रवीभाऊ राणा यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांकरिता भारतीय लोकशाहीचे सर्वोच्च स्थान असलेल्या संसद भवन…

यावल महाविद्यालयातील रासेयो अंतर्गत चितोडा येथे युवकांचे सर्वेक्षण

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने भारत सरकार युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय तसेच राष्ट्रीय संचनालय द्वारा…

यावल कृउबा समिती निवडणुकीसाठी माजी उपसभापती राकेश फेगडे यांचा अर्ज दाखल

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणुकीची उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रीया सुरू झाली असुन भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती राकेश वसंत फेगडे यांनी आज…

यावल येथे शिवसेनेची कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकी संदर्भात बैठक संपन्न

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- राज्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढील महीन्यात होवु घातलेल्या पंचवार्षीक निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर तालुका शिवसेनेची महत्वाची बैठक आज रोजी मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाली. यावल येथे आज दि.२८ मार्च…

यावल येथे ग्रामस्वराज्य अभियानाअंतर्गत दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीर उत्साहात

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी);- जळगाव जिल्हा परिषदच्या माध्यमातुन जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन (आरजीएसए) कक्ष राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान २०२२-२३ अंतर्गत ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र जालना द्वारे तालुक्यातील ग्रामसेवक,सरपंच,उपसरपंच,आंगणवाडी…

डोंगर कठोरा येथे ३० मार्च पासून सुंदरकांड सप्ताह ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या कुशीत वसलेल्या डोंगर कठोरा येथे ग्राम दैवत श्री.महादेव मारोती मंदिरामध्ये विराजमान श्री.कष्टभंजन देव हनुमान महाराजच्या कृपेने तसेच प.पू.ध.धू.१००८ आचार्यश्री राकेशप्रसादजी महाराज…

धामणगाव बढे शेतकरी सहकारी जिनिंग प्रेसिंग निवडणुकीत समता पॅनलचा विजय

धामणगाव बढे-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील शेतकरी सहकारी जिनिंग प्रेसिंग संस्थेची निवडणूक नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली.यात काँग्रेस प्रणित समता पॅनलने एकता पॅनलचा पराभव करीत विजय मिळविला आहे. जिनिंग प्रेसिंग संस्थेच्या निवडणुकीमध्ये…

आगामी काळातील सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर धामणगाव बढे येथे पोलिसांचे पथसंचलन

धामणगाव बढे-पोलीस नायक(प्रतिनिधी):- धामणगाव बढे आगामी काळात होऊ घातलेल्या सण व उत्सवांच्या पार्श्वभूमीवर गावात पोलिसामार्फत नुकतेच पतसंंचालन करण्यात आले. गावात जातीय सलोखा तसेच कायदा व सुव्यवस्था कायम राहावी याकरिता धामणगाव बढे…

यावल महाविद्यालयात संशोधन विषयावर व्याख्यान संपन्न

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली "प्राध्यापक प्रबोधिनी" कार्यक्रमांतर्गत 'संशोधन-नैतिकता आणि…

ग्रामसेवकास मारहाण करणाऱ्या ग्रा.पं.सदस्यावर गुन्हा दाखल

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील कासवा,अकलूद,कठोरा,दुसखेडा या गावांच्या ग्रुप ग्रामपंचायतमध्ये कार्यरत असलेल्या ग्रामसेवकास ग्रा.पं.सदस्याने शिवीगाळ करून मारहाण करीत धमकावल्या प्रकरणी फैजपुर पोलीस ठाण्यात त्या सदस्याविरूद्ध…