Just another WordPress site

मनवेल विकास सोसायटी चेअरमन व व्हा.चेअरमन निवड बिनविरोध

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील मनवेल येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चेअरमनपदी भरत धनसिंग चौधरी (शेठ ) यांची तर व्हाईस चेअरमनपदी वासुदेव सिताराम पाटील यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे.सदरील निवड यावल येथील…

राणा दाम्पत्याच्या संकल्पनेतील विद्यार्थ्यांच्या दिल्ली वारीची सुरुवात यशस्वी

गोपाल शर्मा,पोलीस नायक अमरावती जिल्हा प्रतिनिधी :- युवा स्वाभिमानी पार्टीच्या वतीने दरवर्षी १० वी तसेच १२ विच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येतो.खासदार नवनीत रवी राणा यांनी उच्च गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक…

तालुका राजकारणाला छेद;काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा भाजपामध्ये प्रवेश

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- पुढील महीन्यात होवु घातलेल्या आगामी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुक पार्श्वभुमीवर भालोद तालुका यावल येथे संपन्न झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता रणनिती आखण्यासाठीच्या मेळाव्यात…

कष्टाने उभ्या केलेल्या सहकारी संस्था आर्थिक स्वार्थ व राजकारणामुळे डबघाईला

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील रावेर व यावल तालुक्यातील सहकार क्षेत्रातील जाणकार जेष्ठ नेत्यांनी अतिशय कष्टाने शेतकऱ्यांच्या हितासाठी उभ्या केलेल्या आघाडीच्या सहकारी संस्था विरोधकांनी केवळ राजकारण करीत ताब्यात घेतल्या व आर्थिक…

दिलीप संगेले यांची आदर्श क्रिडा शिक्षक पुरस्कारासाठी निवड

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघातर्फे दरवर्षी देण्यात येणारा "क्रीडा जीवन गौरव पुरस्कार" व जिल्हास्तरीय "आदर्श क्रीडाशिक्षक पुरस्कार"नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत.जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण…

किनगाव खुन प्रकरणातील महीलासह दोघा आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- संपुर्ण तालुक्याला हादरून सोडणाऱ्या किनगाव येथील ट्रकचालकाच्या झालेल्या निर्घृण खुनातील संशयीत दोघ आरोपींना न्यायालयाने सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तालुक्यातीत किनगाव बु येथील वयोवृद्ध…

महिलांनी ५० टक्के एसटी प्रवास सवलतीचा लाभ घ्यावा :आगार व्यवस्थाक दिलीप महाजन यांचे आवाहन

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी);- महाराष्ट्र राज्यातील शिंदे-फडणवीस शासनाने राज्यातील महीलांसाठी महिला सन्मान योजना अंतर्गत एसटी प्रवासात ५० टक्के सरसकट सवलत देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे.महिला प्रवासांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी…

शरीर सुखाची मागणी केल्याच्या रागातून तरुणाच्या मदतीने सुनेने केला सासऱ्याचा खून

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील किनगाव येथील रहिवाशी साठ वर्षीय ट्रकचालक वृद्धाचा काल दि.२४ रोजी अत्यंत निर्घृण पद्धतीने खून करण्यात आला होता परिणामी सदरील खून प्रकरणामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली होती मात्र पोलिसांनी आपल्या…

यावल महाविद्यालयात मोबाईल तंत्रज्ञान विषयावर मार्गदर्शन

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्या‌.डॉ‌.संध्या सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली प्राध्यापक प्रबोधिनी अंतर्गत मोबाईल तंत्रज्ञान विषयावर…

यावल महाविद्यालयात भारतीय संस्कृतीचा इतिहास विषयावर व्याख्यान संपन्न ‌

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्या‌.डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक प्रबोधिनी कार्यक्रमांर्तगत भारतीय संस्कृतीचा…