संत गाडगे बाबा जयंतीनिमित्ताने …….कीर्तनकार,संत व समाजसुधारक संत गाडगेबाबा
संकलन :-
बाळासाहेब आढाळे,मुख्य संपादक
पोलीस नायक
संत गाडगे बाबा हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार,संत आणि समाजसुधारक होते.त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती.ते सामाजिक न्याय देण्यासाठी…