Just another WordPress site

अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्ग मोजतोय शेवटची घटका?;लोकप्रतिनिधींचे होतेय दुर्लक्ष

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य महामार्गावर यावल ते चोपडा दरम्यान या महामार्गाची फारच दयानिय अवस्था झालेली असून अपघातांची मालिका दिवसेंदिवस वाढत असल्याने वाहनधारकांना या रस्त्यावर पडलेले खड्डे वाचवितांना लहान मोठे…

यावल नगरपरिषदेत कायमस्वरूपी मुख्याधिकारी नेमणूक करण्याबाबत राष्ट्रवादीतर्फे तहसीलदारांना निवेदन

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील नगरपरिषदला कायमस्वरूपी मुख्यधिकारी नसल्याकारणाने शहरातील नागरीकांच्या विविध समस्या व विकासकामांचा खेळखंडोबा झालेला आहे.याबाबत यावल नगरपरिषदला तात्काळ मुख्याधिकाऱ्याची नेमणुक व्हावी अशी मागणी राष्ट्रवादी…

“निवडणूक आयोगाने शेण खाल्ले आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार !”

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- चोरीला राजमान्यता दिली तरी चोर हा चोरच,निवडणूक आयोगाने शेण खाल्ले आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार ही तर बेबंदशाही, लोकशाहीला श्रद्धांजली वाहण्याची वेळ आलीय,शिवसेना संपणार नाही,शिवसेना लेचीपेची…

यावल येथे शाळकरी मुलीचा पाठलाग करून छेडखानी केल्याप्रकरणी तरुणाविरोधात गुन्हा दाखल

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील यावल बस स्थानकासमोरील मुख्य मार्गावर असलेल्या सार्वजनिक ठीकाणी अल्पवयीन मुलगी शाळेत जात असतांना तिचा पाठलाग करून तिची छेडछाड करून "तुझा मोबाईल क्रमांक दे"असे सांगुन तिचा विनयभंग केल्या प्रकरणी…

पिप्राहवा स्तुपातील अस्थींचे रहस्य

गंगाधर वाघ-मुंबई पोलीस नायक (वृत्तसेवा) पिप्राहवा हे गाव उत्तर प्रदेश मध्ये सिद्धार्थ नगर जिल्ह्यात आहे. लुंबिनी पासून हे ठिकाण बारा मैल अंतरावर आहे. या गावांमध्ये एक टेकडी होती. सन १८९८मध्ये ब्रिटिश अभियंता विल्यम पेपे यांनी येथे…

सुधारित वेतन वाढीबाबत बक्षी समितीचा पोलिसांवरच अन्याय;निर्णयाबाबत महाराष्ट्र पोलीस दलात तीव्र नाराजी

भुषण नागरे जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी):- सेवानिवृत्त अप्पर मुख्य सचिव के पी बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली शासनाने राज्य वेतन सुधारित समिती २०१७ स्थापन केली होती त्याबाबतचा  शिफारशींच्या अंमलबजावणीचा शासन जीआर दि.१३ फेब्रुवारी २३ रोजी…

यावल येथील आदिवासी तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- आपल्या एक वर्षाच्या लहान बाळाला भेटायला जाण्याची शेवटची ईच्छा आपल्या मित्राकडे मोबाइलवरून व्यक्त करीत एका विवाहित आदीवासी तरूणाने विहिरीत उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपवल्याची दुदैवी घटना नुकतीच घडली आहे.…

यावल पंचायत समिती गटशिक्षणाधिकारीपदीचा पदभार विश्वनाथ धनके यांनी स्वीकारला

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी):- यावल पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदी विश्वनाथ चावदस धनके यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी त्यांच्या पदभार पदभार नुकताच स्वीकारला आहे.यावल पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी नईम शेख हे ३१ जानेवारी २३…

धान्य साठवणूक पावडरच्या उग्र वासामुळे चिमुकल्या बहीण भावाचा मृत्यू

सातारा-पोलीस नायक(वृत्तसेवा):- कराड तालुक्यातील मुंढे येथे सख्या चिमुकल्या लहान बहिण,भावाचा उलट्या व खोकल्याच्या त्रासानंतर मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना नुकतीच घडली.सदरील घटना हि धान्याची साठवणूक करतांना त्याला कीड लागू नये म्हणून…

यावल येथील पोलीस व आजी माजी सैनिकांच्या वतीने पुलवामा शहीद जवानांना श्रध्दांजली

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील पोलीस स्टेशन व आजी माजी सैनिक यांच्या वतीने काश्मीर येथील पुलवामा येथे चार वर्षापुर्वी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी यावल पोलीस…