Just another WordPress site

तेल्हारा येथे गजानन महाराज प्रगट दिनानिमित्ताने पालखी व शोभायात्रा

गोपाळ शर्मा अकोला जिल्हा प्रमुख तेल्हारा तालुक्यातील जुन्या शहरात असलेल्या श्री.संत गजानन महाराज मंदिर येथे दि.12 फेब्रुवारी 23 रविवार रोजी श्री.गजानन महाराज यांच्या प्रगट दिनानिमित्ताने भव्य पालखी व शोभायात्रा कार्यक्रमाचे आयोजन…

‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये राहणे हि कुठली संस्कृती?खा.नवनीत राणा यांचा तरुणपिढीला सवाल

दिलीप गणोरकर अमरावती जिल्हा प्रमुख अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी ‘लिव्ह इन रिलेशनबाबत नुकतेच मोठे विधान केले आहे.नवनीत राणा म्हणतात की,मी माझ्या संपूर्ण जीवनात कधीही’लिव्ह इन रिलेशन’बाबत ऐकले नव्हते मात्र आजच्या…

भाजपाचे ‘महाविजय संकल्प अभियान २०२४’ हा शिंदे यांच्या शिवसेनेला धोक्याचा इशारा?

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  भाजपाच्या वतीने ‘महाविजय संकल्प अभियान २०२४" जाहीर करण्यात आलेले आहे यात लोकसभेसाठी ४२ तर विधानसभेसाठी २०० जागांचे लक्ष्य निश्चित करण्यात आहे.भाजपा व बाळासाहेबांची शिवसेना युतीत लढून हा विजय संपादन करतील…

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर;रमेश बैस नवीन राज्यपाल?

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी राज्यपाल पदाची जबाबदारी सांभाळण्यास असमर्थता दर्शविली होती.त्याबाबत तशी विनंती त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुंबई दौऱ्यात केल्याची माहिती…

यावल पंचायत समितीचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर;सेवा कार्यकाळ पेक्षाही अधिक काळ होवुन देखील बदल्या नाही…

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील पंचायत समितीच्या विविध विभागात मागील आठ ते दहा वर्षापासून काही अधिकारी व कर्मचारी हे एकाच ठिकाणी प्रशासकीय सेवेच्या नावाखाली तळ ठोकुन राहात असल्याने यासर्व "सावळ्या  गोंधळाचा" प्रशासकीय कामावर मोठा…

फळपीक विमा कंपनीच्या विरोधात तालुक्यातील शेतकऱ्यांचा एल्गार

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील प्रधानमंत्री फळपिक विमाधारक शेतकऱ्यांनी फळपिक विमा योजनेचा मिळवण्यासाठी विमा कंपनींच्या निकषानुसार तसेच अटी व नियमांचे पालन करून विम्याची प्रक्रीया पुर्ण केली असतांनादेखील मध्येच पुन्हा नव्याने…

कोळन्हावी डंपर मोटरसायकल अपघातातील दुसऱ्या जखमीचाही उपचारादरम्यान मृत्यु

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील जळगाव मार्गावरील कोळन्हावी फाट्यावर झालेल्या मोटरसायकल व अज्ञात डंपरच्या भिषण अपघातात गंभीर जखमी झालेला  ईस्माइल हबीब तडवी हा तरुण देखील मरण पावल्याचे वृत्त आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,काल…

डोंगर कठोरा विद्यालयातील मुख्याध्यापकांच्या वाढदिवसानिमित्ताने बिस्कीट वाटप

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील डोंगर कठोरा येथील अच्युत धनाजी चौधरी विद्यालय व ज्यु.कॉलेजचे मुख्याध्यापक श्री.नितीन भास्कर झांबरे यांचा आज ५१ वा वाढदिवस आहे.त्यानिमित्ताने आज दि.०९ फेब्रुवारी रोजी नितीन झांबरे सर यांच्या…

बबन कांबळे:हार न मानणारा पत्रकार काळाच्या पडद्याआड

पोलीस नायक गंगाधर वाघ हार न मानणारा हाडामासाचा पत्रकार : बबनरावजी कांबळे वृत्तपत्र चालवणे म्हणजे पांढरा हत्ती पोसण्यासारखे असते.हे काम स्वातंत्र्यपूर्व काळात जितके कठिण होते तितकेच आजच्या काळातही आहे. त्यासाठी वाचकांचा आश्रय आणि…

यावल येथे कॉंग्रेसच्या वतीने गौतम अदानी उद्योग समुहाच्या चौकशीसाठी आंदोलन

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने गौतम अदानी यांच्या उद्योग समुहातील गोंधळलेल्या अर्थकारणाच्या विरोधात आज दि.८ फेब्रुवारी रोजी शहरातील स्टेट बँक कार्यालयासमोर केन्द्र शासनाच्या विरोधात…