पिठाच्या भांड्यात पडून नऊ महिन्याच्या चिमुकल्याचा गुदमरून मृत्यू
कोल्हापूर-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
कोल्हापुर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात असलेल्या वडणगे येथे एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली असून यात नऊ महिन्यांच्या चिमुकल्याचा तोल जाऊन पिठाच्या भांड्यात पडल्याने त्याला त्याचा जीव गमवावा लागला…