Just another WordPress site

यावल तालुक्यात कॉंग्रेसतर्फे उद्या २३ जानेवारीपासुन “हात से हात जोडो”अभियानास सुरुवात

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने उद्या दि.२३ जानेवारीपासून "हात से हात जोड़ो" अभियानास सुरुवात होत असुन या अभियानाला  यशस्वी करण्याकरीता पक्षाच्या सर्व पदाधिकारी यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन कॉंग्रेस…

चार वर्षापासुन बंद असलेली आडगाव जळगाव उंटावद मार्गे जाणारी बससेवा पूर्ववत सुरु

यावल-पोलीस नायक(प्रतिनीधी):- तालुक्यातीत आडगाव येथे मागील ३० वर्षांपूर्वी सुरू असलेली आडगाव जळगाव उंटावद मार्गे जाणारी ही गेल्या चार वर्षांपासून बंद करण्यात आलेली होती.परंतु यावल आगार व्यवस्थापक दिलीप महाजन दूरदृष्टिकोनातून व…

यावल महाविद्यालयाच्या हिवाळी शिबिरात कोविड लसीकरण

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित येथील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे हिवाळी श्रम संस्कार शिबिर दत्तक गाव चितोडा येथे राष्ट्रीय सेवा योजनाअंतर्गत समाजसेवेसाठी सक्रिय कार्यरत पाचव्या…

पंतप्रधान मोदी यांच्या “परीक्षा पे चर्चा” कार्यक्रम अंतर्गत चित्रकला स्पर्धा बक्षीस…

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून "परीक्षा पे चर्चा" हा कार्यक्रम 'एक भारत श्रेष्ठ भारत' या उपक्रमाद्वारे राबविण्यात येत आहे.देशातील मुलांना त्यांच्याकडील कौशल्य व विविध सुप्त गुणांना…

गुन्हा दाखल करण्यासाठी अपघातील मयताचा मृतदेह यावल पोलीस स्थानकात ?

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- अपघातात मयत झालेल्या युवकाच्या नातेवाईकांनी गुन्हा दाखल करण्यासाठी चक्क त्याचा मृतदेह थेट यावल पोलीस स्थानकात आणल्याने येथे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्मित झाले होते.ट्रॅक्टर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल…

अट्रावल येथील मुंजोबा यात्रोत्सवाला उद्या दि.२३ पासून प्रारंभ

यावल- पोलीस नायक(प्रतिनिधी):- राज्यासह जिल्ह्यातील खानदेशवासीयांचे श्रध्दास्थान असलेले तालुक्यातील अट्रावल येथील मुंजोबा यात्रोत्सवाला उद्या दि.२३ सोमवार पासून प्रारंभ होत आहे.या यात्रेनिमित्त देवस्थान ट्रस्टच्या वतीने यात्रेची परिपूर्ण…

चितोडा येथे मोकाट माकडांचा मुक्त संचार;सरपंच यांचे वनविभागाला पत्र

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील चितोडा येथे माकडांचा मुक्त संचार वाढल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.माकडांच्या या नुकसानीबाबत व त्रासांमुळे नागरिक कमालीचे धास्तावलेले आहे.सदरील माकडांच्या मुक्तसंचाराबाबत व…

फैजपुर पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस पाटलांचा गौरव

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील फैजपुर पोलीस स्टेशन येथे वार्षिक तपासणी अंतर्गत उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कृणाल सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस पाटलांच्या सभेचे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी  घेण्यात आली. यावेळी मागील वर्षभरात…

अल्पवयीन विद्यार्थीनीची छेडखानी करणाऱ्या युवका विरुध्द पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील साकळी येथे बाहेर गावातुन शिक्षणासाठी येणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनींचा गावातील एका तरुणाने रस्ता अडवून त्यांच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करीत त्यांचा विनयभंग केल्याची घटना नुकतीच घडली…

भालोद महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत हिवाळी शिबिराला सुरुवात

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील डोंगर कठोरा येथील कला वाणिज्य व कॅम्प्युटर अप्लिकेशन महिला महाविद्यालयामध्ये कला व विज्ञान महाविद्यालय भालोद राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष हिवाळी शिबिरास दि.१७ जानेवारी २३ पासून सुरुवात…