Just another WordPress site

राज्यपालांविरोधात १७ डिसेंबर रोजी विधानभवनावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून मोर्चा

सोलापूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  छत्रपती शिवाजी महाराजांविषयी राज्यपाल भगतासिंग कोश्यारी यांनी केलेल्या अवमानकारक विधानांविरोधात आणि राज्य सरकार सामान्य जनतेला वेठीस धरत असल्याबद्दल आवाज उठविण्यासाठी १७ डिसेंबर रोजी मुंबईत…

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या दौऱ्यानिमित्ताने नियोजन बैठक संपन्न

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षसंघटनेचा आढावा घेण्यासाठी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे १० डिसेंबर रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.या दौऱ्याच्या नियोजनाबाबत पदाधिकाऱ्यांची…

यावल येथे उद्या जिल्हा सेवानिवृत्त संघाच्या सभेचे आयोजन

यावल-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  जळगाव जिल्हा सेवा निवृत्त संघाच्या वतीने यावल तालुका सेवा निवृत्त संघाची सर्वसाधारण सभा उद्या शनिवार दि.१० डिसेंबर २२ रोजी सकाळी ११ वाजता यावल तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित यावल येथे जळगाव जिल्हा…

“मुस्लीम समाजातील पुरुषांच्या एकापेक्षा जास्त पत्नी असण्याला भाजपाचा विरोध”-आसामचे…

आसाम-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  मुस्लीम समाजातील पुरुषांच्या एकापेक्षा जास्त पत्नी असण्याला भाजपाचा विरोध असल्याचे आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी म्हटले आहे.हेमंत बिस्वा सरमा यांनी लोकसभा खासदार बदरुद्धीन अजमल यांना…

“गुजरातच्या विजयात महाराष्ट्रातून पळवलेल्या उद्योगाचेही योगदान”-उद्धव ठाकरे यांची टीका

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासह भाजपाच्या नेत्यांकडून महाराष्ट्रातील महापुरुषांविरोधात होत असलेली वादग्रस्त विधाने,सीमावादाचा मुद्दा आणि राज्याबाहेर गेलेले प्रकल्प यासह विविध…

“गुजरातमधील विजयात महाराष्ट्रातून पळवलेले मोठे उद्योगही फळले असावेत”उद्धव ठाकरेंची टीका

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाने १५० पेक्षा जास्त जागा जिंकत विक्रमी विजय नोंदवला आहे.या विजयासह गुजरातमध्ये सलग सातव्यांदा भाजपाचे सरकार येणार असल्याचे निश्चित झाले आहे.दरम्यान गुजरातमधील…

“मी राज्यपाल झाल्यावर शेतकऱ्यांकरिता हेल्थ कार्ड तयार केले”-भगतसिंह कोश्यारी

राहुरी-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि ॲग्रीव्हिजन यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी महाविद्यालयात आयोजित ‘महा ॲग्रीव्हिजन २०२२’ च्या तिसऱ्या क्षेत्रीय संमेलनाचे उदघाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या…

कर्नाटकमधील संघटनांकडून महाराष्ट्राच्या गाड्यांना काळे फासले !

सांगली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चांगलाच चिघळला आहे.याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरे गट,राष्ट्रवादी,काँग्रेस यांच्यासह अन्य विरोधी पक्षांकडून सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपावर सडकून…

कर्नाटकला धडा शिकविण्यासाठी सर्वपक्षीयांनी एकत्र येण्याचे राज ठाकरे यांचेआवाहन

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  कर्नाटक सरकारकडून अचानकपणे राज्याच्या सीमांवर दावा सांगितला जात आहे त्यामुळे हे प्रकरण साधेसोपे नसून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आपण कोणत्या पक्षाचे आहोत याचा विचार न करता महाराष्ट्राचे आहोत हे स्मरून…

लोकमान्य टिळक टर्मिनसवर वर्षभरात दोन नवीन फलाट पूर्णत्वास येणार

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  लोकमान्य टिळक टर्मिनसवरुन (एलटीटी) मेल-एक्स्प्रेस गाड्या सुटण्याची क्षमता वाढणार आहे.या टर्मिनसवर दोन नवीन फलाट बांधले जात असून हे काम पूर्ण होण्यासाठी एक वर्ष लागेल अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात…