“न सांगता घराबाहेर गेल्याच्या रागातून वडिलांनी केला मुलीचा गोळी झाडून खून”?
उत्तरप्रदेश-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यात यमुना एक्स्प्रेस-वेवर ट्रॉली बॅगेत आढळलेल्या मृतदेहाचे गू़ढ अखेर उकलले आहे.पोलिसांना बॅगेत एका तरुणीचा मृतदेह आढळला होता.यानंतर पोलिसांनी वेगाने तपास सुरु केला होता…