‘निवडणुकीनंतरच्या बदलांसाठी शिंदे गट तयार”? दीपक केसरकर यांचे सूतोवाच
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमधील तपशील सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी २०१९ साली अजित पवारांबरोबर