Just another WordPress site

हतनुर धरण ते चोपडा या कामाच्या गुणवत्तेची चौकशी करण्यात यावी-मनसेची निवेदनाद्वारे मागणी

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):- हतनुर धरण ते चोपडा या कामाच्या गुणवत्तेबाबतची चौकशी करण्यात यावी अशी मागणी जळगांव जिल्हा संघटक मनसे चेतन अढळकर यांनी अधीक्षक अभियंता लाभक्षेत्र प्राधिकरण जळगाव यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.या…

पहिल्या गोलमेज परीषदेचे उदघाटन प्रसंगी लंडनमध्ये डॉ आंबेडकर व सयाजीराव यांची भेट

-: संकलन :- श्री.गंगाधर भिवसन वाघ (मुंबई) थोर साहित्यिक,कवी,लेखक बौद्ध-डॉ.आंबेडकर तत्वज्ञान  पहिल्या गोलमेज परीषदेचे उदघाटन प्रसंगी लंडनमध्ये डॉ आंबेडकर व सयाजीराव यांची भेट वृत्तांत  पुढीलप्रमाणे :- १२ नोव्हेंबर १९३० रोजी गोलमेज…

भारत जोडो पदयात्रा जनजागृती चित्ररथाला यावल तालुक्यात मोठा प्रतिसाद

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- काँग्रेस पक्षाचे नेते व खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्राच्या निमित्ता  काढण्यात आलेल्या जनजागृती चित्ररथाचे तालुक्यात ठीकठीकाणी उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात येत आहे.कॉंग्रेस पक्षाचे नेते व…

धनगर समाजाचे लढाऊ नेते लक्ष्मण हाके यांच्याकडे उद्धव ठाकरेंनी सोपविले प्रवक्तेपद

सोलापूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):- शिवसेनेतील फुटीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून बंडखोरांवर हल्ला चढवण्यासाठी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जात आहे. राष्ट्रवादीतून आलेल्या सुषमा अंधारे यांच्याकडे उपनेतेपदाची जबाबदारी दिल्यानंतर काही…

जितेंद्र आव्हाड व शिंदे-फडणवीस या तिघांची आज एकाच मंचावर राजकीय जुगलबंदी रंगणार?

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  हर हर महादेव या चित्रपटाचा खेळ बंद पाडल्याप्रकरणी पोलीस कारवाईचा सामना करावा लागलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड सध्या चांगलेच चर्चेत आहेत. ठाणे न्यायालयाने जितेंद्र आव्हाड यांना शनिवारी…

संसाराचा वाद मिटविण्यासाठी जमलेल्या नातेवाईकांसमोर विवाहितेला पाजले विष

परभणी पोलीस नायक(वृत्तसेवा):-  पती-पत्नीचा सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी नातेवाईकांची बैठक बसली असतानाच सासरच्या मंडळीने विवाहितेस जीवे मारण्याच्या उद्देशाने विष पाजल्याची घटना परभणीच्या पाथरी शहरातील राजनगर भागामध्ये घडली आहे हा प्रकार…

माझ्या कुटुंबावर जाल तर तुमच्या कुटुंबाची तीन पिढ्यांची जंत्री माझ्याकडे

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीवरून एकनाथ खडसे यांनी भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली होती.मंगेश चव्हाण यांचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून मी राजकारण करतोय असा टोला त्यांनी लगावला…

बालमानसशास्त्राचा विचार करूनच बालवाडी अभ्यासक्रमाची आखणी करण्यात येणार !

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व बालवाड्यांमध्ये आता एकच अभ्यासक्रम असणार आहे.बालवाडी शिक्षणामध्ये एकवाक्यता असावी,सर्वांना हसत खेळत शिक्षण मिळावे हा यामागील हेतू आहे त्यासाठी ‘आकांक्षा फाउंडेशन’, ‘विपला…

नाशकात शिवसेनेच्या जिल्हा संघटक मंगला भास्कर यांचा ठाकरे गटात पुनर्प्रवेश

नाशिक-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  नाशकात शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांमध्ये सारे काही आलबेल नसून नाराजी असल्याच्या चर्चा सुरु आहेत अशातच आता शिंदे गटाला ठाकरे गटाने धक्का दिला आहे.शिंदे गटात गेलेल्या शिवसेनेच्या जिल्हा संघटक मंगला भास्कर यांनी…

१५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जितेंद्र आव्हाडांसह इतरही १२ जणांना जामीन मंजूर

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांना ठाणे कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.१५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आव्हाडांसह इतरही १२ जणांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे.कालच्या अटकेनंतर आव्हाडांना आज…