Just another WordPress site

कपाळावर टिकली लावली पाहिजे?असा आग्रह धरणाऱ्या संभाजी भिडे यांच्याकडून दुजाभाव !

सांगली-पोलीस नायक(वृत्तसेवा):- काही दिवसांपूर्वी एका महिला पत्रकाराला कुंकू लावण्यास सांगितल्यामुळे वादात सापडलेले शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.संभाजी भिडे यांनी सांगलीत आल्यानंतर टिपू सुलतानची…

धावत्या रेल्वेच्या खाली उडी घेऊन प्रेमीयुगलांची आत्महत्या

नांदेड-पोलीस नायक(वृत्तसेवा):- आदीलाबादहून मुंबईकडे निघालेल्या 'नंदिग्राम एक्स्प्रेस' रेल्वेच्या खाली उडी घेऊन प्रेमीयुगुलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना भोकर शहरातील रेल्वे गेटजवळ घडली आहे.आदिलाबादहून मुंबईकडे जाणारी नंदिग्राम…

खडसेंनी केलेले कारनामे लवकरच समोर येतील? गिरीश महाजन यांचा थेट इशारा

जळगाव-पोलीस(प्रतिनिधी):-  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी जळगाव शहरातील रस्त्यांची पाहणी करत नादुरूस्त तसेच निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांवरून मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले होते.या आरोपांना मंत्री गिरीश महाजन…

बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गाच्या चौपदरीकरणात सार्वजनिक बांधकाम विभागाची चालढकल

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जळगावच्या सभेत सहा महिन्यांपूर्वी घोषणा करूनही बऱ्हाणपूर-अंकलेश्‍वर महामार्गाचा भाग्योदय झालेला नाही.मध्य प्रदेश,महाराष्ट्र व गुजरातला कनेक्ट करणाऱ्या या…

भारत जोडो यात्रेत आदित्य ठाकरे यांच्या सहभागामुळे महाविकास आघाडी भक्कम

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आली असून काल या यात्रेचा पाचवा दिवस होता.काल भारत जोडो यात्रेत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आपला सहभाग नोंदवत राहुल गांधी यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे त्यामुळे ठाकरे-गांधी…

ठाकरे व आंबेडकर यांची ताकद एकत्र आल्यास राज्यच नव्हे तर देशाचे राजकारण बदललेले दिसेल-संजय राऊत

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  ठाकरे आणि आंबेडकर ही एक ताकद आहे.ही ताकद जर एकत्र आली तर राज्याचेच नव्हे तर देशाचे राजकारण बदललेले दिसेल अशी प्रतिक्रिया आंबेडकर-ठाकरेंच्या मनोमिलनावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.प्रबोधनकार…

फाशी दिली तरी चालेल पण मी जे केलेले नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही.

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना ठाण्याच्या वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे.हर हर महादेव चित्रपटाच्या प्रदर्शनाचा शो ठाण्याच्या व्हिव्हियाना मॉलमधील सिनेमागृहात सुरु होता यावेळी जितेंद्र आव्हाडांनी…

दीड महिन्याच्या बाळाला मुदतबाह्य डोस दिल्याने नातेवाईकांमध्ये घबराट

बीड-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  बीडच्या माजलगाव शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.एका खाजगी रुग्णालयात दीड महिन्याच्या बाळाला मुदत बाह्य डोस दिल्याचा प्रकार समोर आला आहे त्यामुळे संबंधित डॉक्टरांवर कारवाईची मागणी नातेवाईकांनी केली…

डोंगर कठोरा येथे “भारत जोडो” चित्र रथाचे जोरदार स्वागत

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  तालुक्यातील डोंगर कठोरा येथे आज दि.११ शुक्रवार रोजी भारत जोडो पदयात्रा चित्ररथाचे जोरदार स्वागत करण्यात आले.यानिमित्ताने गावठाण परिसरात भारत जोडो पदयात्रेचे टीव्ही स्क्रीनवर यात्रेचा हेतू व उद्देश्य याबाबत…

तलवारी सोबत उद्योग जर आणलेत तर जनता तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवील?

चंद्रपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):- छत्रपती शिवाजी महाराजांची लंडनमध्ये असलेली तलवार पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने ठोस पावले उचलली आहेत. शिवरायांची 'जगदंबा तलवार' परत मिळवण्यासाठी सरकार ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी…