Just another WordPress site
Browsing Category

अकोला जिल्हा विशेष

तेल्हारा शहरात खाजगी कोचिंग क्लासेस चालकांची “धूम”,आयकर विभागाने चौकशी करण्याची गरज

गोपाल शर्मा,पोलीस नायक अकोला जिल्हा (प्रतिनिधी) :- दि.५ सप्टेंबर २३ मंगळवार तेलारा शहरात खाजगी कोचिंग क्लासेस चालकांची मोठी धूम माजली असून नर्सरीपासून तर पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत खाजगी कोचिंग क्लासेस तेल्हारा शहरात गल्लोगल्ली सुरू…

अकोट आगाराचा मनमानी कारभार? तेल्हारा शहराची तीन ते चार वर्षापासून बससेवा बंद

गोपाल शर्मा,पोलीस नायक अकोला जिल्हा (प्रतिनिधी) तेल्हारा शहर हे तालुक्याचे ठिकाण असून सुमारे तीन ते चार वर्षापासून अकोट आगाराची बस सेवा बंद करण्यात आलेली असल्याने अजून किती वर्ष अकोट आगाराची बस सेवा तेल्हारा शहरासाठी बंद राहणार? असा…

“सख्खे भाऊ पक्के वैरी” दिव्यांग जिल्हाध्यक्षांना भावांकडूनच जीवे ठार मारण्याची…

अकोला-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- आजच्या घडीला मालमत्ता,पैसा व आपली प्रतिष्ठा मिळविण्याकरिता प्रत्येक जण चढाओढ करीत असून याकरिता वाट्टेल ते करण्यास प्रत्येक जण प्रयत्न करीत आहे याकरिता नात्यागोत्यांना मूठ माती देऊन काहीही करण्यास…

महाराष्ट्र सरकारच्या गुटखाबंदी आदेशाला तेल्हारा शहरात गुटखा माफियांकडून ठेंगा”?

गोपाल शर्मा ,पोलीस नायक अकोला जिल्हा (प्रतिनिधी) :- संपूर्ण राज्यात महाराष्ट्र सरकारने गुटखाबंदी केल्यानंतरही तेल्हारा शहरात गुटखाबंदीच्या आदेशाला गुटखा माफियांकडून ठेंगा दाखविण्यात येत असल्याने तेल्हारा शहरात गुटखा माफी यांचा राज सुरू…

तेल्हारा पोलिसांच्या आशीर्वादाने शहरात गुटख्याची सर्रास विक्री ; गुटखा माफिया सक्रिय ?

गोपाल शर्मा ,पोलीस नायक अकोला जिल्हा (प्रतिनिधी) :- तेल्हारा शहरात विविध ठिकाणी छुप्या मार्गाने अवैध गुटखा विक्री सुरू असून यामध्ये टॉवर चौक परिसर हा गुटखा विक्रीचा मुख्य अड्डा बनला आहे.संपूर्ण जिल्ह्यात अशीच परिस्थिती असल्याने…

“तेल्हारा नगर परिषद सुस्त,कर्मचारी मस्त व जनता त्रस्त” नगर परिषदेचा भोंगळ कारभार…

गोपाल शर्मा ,पोलीस नायक अकोला जिल्हा प्रतिनिधी जिल्ह्यातील तेल्हारा नगर परिषद प्रशासनाच्या दुर्लक्षीत व भोंगळ कारभारामुळे तसेच मोकाट कुत्रे,गाढव व डुकरांचा सर्वत्र मुक्त संचार वाढलाने ही एक नागरिकांसाठी मोठी समस्या निर्माण झाली आहे…

हिवरखेड पोलिसांकडून कत्तलीसाठी जाणारे ६ बैल जप्त

गोपाल शर्मा,पोलीस नायक अकोला जिल्हा (प्रतिनिधी):- तेल्हारा तालुक्यातील धुलघाट येथील जंगल मार्गाने व्याघ्र प्रकल्पातून झरी गावाकडून हिवरखेड गावाकडे गोवंश कत्तलीसाठी जात असल्याबाबत पोलीस उपनिरीक्षक गोपाल दातीर यांना मिळालेल्या गुप्त…

तेल्हारा येथील “टाले हॉस्पिटल”मध्ये असाध्य आजारांवर उपचाराची सुविधा उपलब्ध

गोपाल शर्मा अकोला जिल्हा प्रतिनिधी जिल्ह्यातील तेल्हारा येथील मेनरोड वरील संताजी चौकात असलेल्या "टाले हॉस्पिटल"मध्ये विविध असाध्य आजारांवर अल्प दरात उपचार करून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.याबाबत "टाले हॉस्पिटल अँड…

तेल्हारा येथे गजानन महाराज प्रगट दिनानिमित्ताने पालखी व शोभायात्रा

गोपाळ शर्मा अकोला जिल्हा प्रमुख तेल्हारा तालुक्यातील जुन्या शहरात असलेल्या श्री.संत गजानन महाराज मंदिर येथे दि.12 फेब्रुवारी 23 रविवार रोजी श्री.गजानन महाराज यांच्या प्रगट दिनानिमित्ताने भव्य पालखी व शोभायात्रा कार्यक्रमाचे आयोजन…

बँकेकडून कर्जवसुली नोटिशीच्या तणावातून शेतकऱ्याची आत्महत्या

अकोला-पोलीस नायक(वृत्तसेवा):- अकोला जिल्ह्यात सोयाबीन आणि तूर उत्पादक शेतकऱ्याने त्यांच्याच शेतात कीटकनाशक औषध प्राशन करून आत्महत्या केली.किशोर श्रीराम गवळे (वय ४८,रा.वाई,ता.मूर्तिजापुर)असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.काही…