Just another WordPress site
Browsing Category

अमरावती जिल्हा विशेष

अमरावती येथे डॉ आंबेडकर यांना नुपूर डान्स सादर करून अभिवादन

गोपाल शर्मा,पोलीस नायक अमरावती जिल्हा प्रमुख महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त अमरावती येथील डॉ.आंबेडकर चौक येथे एकता रॅली आयोजन समिती व नुपूर डान्स अकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने नुपूर डान्स स्पर्धेचे…

अमरावती येथे खा.नवनीत राणा यांच्या वाढदिवसानिमित्ताने सामूहिक हनुमान चालीसा पठण

गोपाल शर्मा ,पोलीस नायक अमरावती जिल्हा प्रतिनिधी :- अमरावती बडनेरा रोडवरील हनुमानजी खंडेलवाल लॉन येथे दि.६ रोजी खासदार सौ.नवनीत राणा यांच्या वाढदिवसानिमित्ताने सामूहिक हनुमान चालीसा पठण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.सदरील…

दिवंगत खासदार गिरीष बापट यांना युवा स्वाभिमान पार्टीतर्फे श्रध्दाजंली

गोपाल शर्मा,पोलीस नायक अमरावती जिल्हा (प्रतिनिधी):- दिवंगत खासदार गिरीष बापट यांना युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने येथील मुख्य कार्यालयामध्ये नुकत्याच आयोजित कार्यक्रमात आ.रविभाऊ राणा यांच्या प्रमुख उपस्थितीत भावपूर्ण श्रध्दाजंली…

राणा दाम्पत्याच्या संकल्पनेतील संसद भवन दर्शन घेऊन विद्यार्थी स्वगृही परतले

गोपाल शर्मा,पोलीस नायक अमरावती जिल्हा प्रतिनिधी :- अमरावती जिल्ह्याचे खासदार सौ.नवनीत रवी राणा व बडनेरा आमदार रवीभाऊ राणा यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांकरिता भारतीय लोकशाहीचे सर्वोच्च स्थान असलेल्या संसद भवन…

राणा दाम्पत्याच्या संकल्पनेतील विद्यार्थ्यांच्या दिल्ली वारीची सुरुवात यशस्वी

गोपाल शर्मा,पोलीस नायक अमरावती जिल्हा प्रतिनिधी :- युवा स्वाभिमानी पार्टीच्या वतीने दरवर्षी १० वी तसेच १२ विच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येतो.खासदार नवनीत रवी राणा यांनी उच्च गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक…

राणा दाम्पत्यांच्या संकल्पनेतील दिव्यांग नोंदणी शिबिरास उत्स्फुर्त प्रतिसाद

गोपाल शर्मा,पोलीस नायक अमरावती जिल्हा प्रतिनिधी :- येथील युवा स्वाभिमान पार्टी खासदार सौ.नवनीत रवी राणा व आमदार रवीभाऊ राणा यांच्या संकल्पनेतुन व भारतीय कृत्रिम अवयव निर्माण निगम यांच्या माध्यमातून आयोजित दिव्यांग शिबीर नोंदणी…

अमरावती जिल्ह्यात १३ ते २१ मार्च दरम्यान दिव्यांगांना मोफत साहित्य वाटप महाशिबिराचे आयोजन

दिलीप गणोरकर,पोलीस नायक अमरावती जिल्हा प्रतिनिधी:- येथील जिल्ह्याभरात ठिकठिकाणी भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकारचा उपक्रम यांचे संयुक्त विद्यमाने तसेच युवा स्वाभिमानी पार्टी द्वारा खासदार…

जागतिक महिला दिनानिमित्ताने युवा स्वाभिमानी पार्टीने केला महिलांचा सन्मान

संतोष भालेराव,पोलीस नायक अमरावती जिल्हा प्रतिनिधी:- जागतिक महिला दिनानिमित्त युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने अधिकारी,कर्मचारी व विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या तसेच कष्टकरी श्रमजीवी स्वयंरोजगार करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात…

मेळघाट दौऱ्यात राणा दाम्पत्याकडून आदिवासींसोबत रंगपंचमी साजरी

गोपाल शर्मा,पोलीस नायक अकोला जिल्हा प्रतिनिधी आमदार रवि राणा व खासदार नवनीत राणा यांचा मेळघाट दौरा सुरु असून या दौऱ्या दरम्यान राणा दाम्पत्य आदिवासी बांधवांशी मिळूनमिसळून घेत आहेत तसेच त्यांच्या समस्या समजून घेत त्या सोडविण्याचाही…

मेळघाटात राणा दाम्पत्याने आदिवासी बांधवांसोबत साजरी केली “होळी”

गोपाल शर्मा,पोलीस नायक अकोला जिल्हा (प्रतिनिधी):- खासदार नवनीत रवि राणा व आमदार रवीभाऊ राणा यांचा सद्या मेळघाट दौरा सुरु आहे.या दौऱ्यादरम्यान राणा दाम्पत्याने मेळघाटातील सर्व आदिवासी वाड्यावस्त्या व गावे पिंजून काढत आदिवासी…