Just another WordPress site
Browsing Category

असहकार-चळवळ-उपोषण-आंदोलन विशेष

मोहराळा ग्रामपंचायत भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्याबाबत दलित बुथ पँथरतर्फे उपोषण

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.४ मार्च २४ सोमवार तालुक्यातील मोहराळा-हरिपुरा ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच ,ग्रामसेवक व सदस्यांनी संगनमताने केलेल्या शासकीय निधीच्या भ्रष्ठाचाराची चौकशी करण्यात यावी या मागणी करीता बहुजन युथ पॅथरच्या…

“सरकारची भूमिका स्पष्ट होत नसल्यामुळे मनोज जरांगे आजपासून बेमुदत उपोषणाला बसणार !!”

अंतरवाली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१० फेब्रुवारी २४ शनिवार मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे व त्यामुळे येत्या १५ फेब्रुवारीपासून आरक्षणाच्या कायद्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्यात आले  आहे.मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली…

पोलीस व होमगार्ड कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी युवा स्वाभिमान पार्टी जिल्हाध्यक्षांचे…

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२६ जानेवारी २४ शुक्रवार राज्यभरातील पोलीस अधिकारी,कर्मचारी,होमगार्ड व सैनिक यांच्या विविध मागण्या मान्य करून त्यांना न्याय देण्यात यावा याकरिता युवा स्वाभिमान पार्टी जिल्हाध्यक्ष महेंद्रभाऊ पाटील…

अडावद येथील ग्रामस्थांचे सार्वजनिक शौचालयासाठीचे उपोषण लेखी आश्वासनानंतर मागे

डॉ सतीश भदाणे,पोलीस नायक चोपडा तालुका (प्रतिनिधी) :- दि.२६ जानेवारी २४ शुक्रवार तालुक्यातील अडावद येथील के.टी.नगर व माळी वाडा भागातील ग्रामस्थांची परिस्थिती अत्यंत गरिबीची असून त्यांचे घरदेखील अत्यंत लहान आहेत.परिणामी परिस्थिती…

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी पांढरकवडा येथे रस्ता रोको आंदोलन

मधुसूदन कोवे गुरुजी,पोलीस नायक यवतमाळ जिल्हा (प्रतिनिधी) :- दि.३१ डिसेंबर २३ रविवार स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण व्हावे अशी विदर्भातील शेतकरी,शेतमजूर,बेरोजगार,सुशिक्षित तरुण आणि व्यावसायिक व व्यापारी यांची मागणी असून यासाठी विदर्भ…

महीन्याभरात रस्त्याचे काम पुर्ण करण्याच्या लिखित आश्वासनांतर आंदोलन कर्त्यांचे आंदोलन स्थगित

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२७ डिसेंबर २३ बुधवार तालुक्यातील अकलुद ते दुसखेडा या मार्गावरील रस्त्याचे काम व जवळपास दिड कोटींचे निधी मंजुर झालेले असतांना संबधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या व ठेकेदाराच्या वेळ काढुपणामुळे मागील…

पोलीस व होमगार्ड कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत महेंद्र पाटील यांचे मुख्यमंत्र्यांकडे साकडे

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२५ डिसेंबर २३ सोमवार राज्यातील पोलिस व होमगार्ड कर्मचारी यांना कामगार कायद्या प्रमाणे,किमान वेतन कायद्याप्रमाणे वेळेत कपात आणि पगार वाढ करण्यात यावी.पोलिस कर्मचारी यांना इतर शासकीय विभागाप्रमाणे ५…

जुनी पेन्शन लागू करण्यासाठी आजपासून पुकारलेल्या राज्यव्यापी बेमुदत संपात अनेक शासकीय कर्मचारी सहभागी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१४ डिसेंबर २३ गुरुवार शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना शासनाच्यावतीने मिळणारी नविन पेन्शन रद्द करून जुनीच पेन्शन योजना लागु करावी यासह विविध मागण्यासाठी राज्य पातळीवरील विविध शासकीय कर्मचाऱ्यांच्या आज…

“माझा जीव जरी धरणीला पडला तरी मी मराठा आरक्षण मिळवून देणारच”-मनोज जरांगे पाटील यांनी…

बीड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१२ डिसेंबर २३ मंगळवार
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालना येथील उपोषणानंतर राज्यभरात लोकप्रिय झालेले मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक खालावल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले

नविन पेन्शन योजना रद्द करण्याच्या मागणीसाठी १४ डिसेंबर पासून ग्रामसेवक संघटना बेमुदत संपावर

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.९ डिसेंबर २३ शनिवार राज्य सरकारचे सर्व शासकीय कर्मचारी,निमशासकीय,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांसाठीची नविन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागु करण्यात यावी यासह विविध न्यायिक…