Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
आगळे वेगळे विशेष
श्रीक्षेत्र डोंगरदा येथे रंगला २८ वर्षांपूर्वीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२३ मार्च २५ रविवार
तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या आदिवासी पाडा असलेल्या श्रीक्षेत्र डोंगरदा येथे दि.२२ मार्च शनिवार रोजी डोंगर कठोरा येथील अच्युत धनाजी चौधरी विद्यालय येथील १९९६-९७…
“सत्तेतील लोकच जर भडकाऊ विधाने करत असतील तर हे दुर्दैवी आहे” !! नागपूर दंगलीप्रकरणी…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१९ मार्च २५ बुधवार
औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याच्या मागणीसाठी नागपूर येथे काढण्यात आलेल्या मोर्चानंतर दोन गटात हिंसाचार उसळला व या हिंसाचारात अनेक पोलीस आणि सामान्य नागरिक गंभीर जखमी झाले
साकळी येथील अयमन फातिमा हिचे पाच रोजे पुर्ण !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१५ मार्च २५ शनिवार
तालुक्यातील साकळी येथील हाजी अयुब खान गफूर खान यांची नात तसेच अहसान फ्रुट कंपनीचे असलम खान व सामाजिक कार्यकर्ता वसीम खान अयुब खान यांची पुतणी अयमन फातिमा अमजद खान (वय ७ वर्ष) हिने…
जाहीद जाकिर मनियार या पाच वर्षाच्या मुलाने ठेवले दोन रोजे !!
जावेद शेख,पोलीस नायक
भडगाव तालुका (प्रतिनिधी) :-
सध्या मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना चालू असून या रमजान महिन्याचे मुस्लिम धर्मामध्ये महत्वपूर्ण असे स्थान आहे.दरम्यान या पवित्र रमजान महिन्यात रोजे धरण्याची प्रथा असून यात…
५९ वर्षांनी एकाच वर्गातील सर्व मित्र-मैत्रिणींची पुन्हा त्याच शाळेत वर्ग भरतो तेव्हा ………
अहिल्यानगर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०४ मार्च २५ मंगळवार
सुमारे सहा दशके वेगवेगळ्या वाटांनी प्रवास केल्यानंतर एका शाळेतील १९६६ बॅचचे जुनी अकरावी या वर्गातील विद्यार्थी पुन्हा एकत्र आले.दरम्यान ५९ वर्षांनी झालेल्या या अनोख्या…
“आता आभाळच असे आम्हा ठेंगणे” हे ब्रीद सार्थ ठरवीत डॉ.डिगंबर तायडे यांनी रोवला शिरपेचात…
मुंबई-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२५ फेब्रुवारी २५ मंगळवार
महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासात सातत्यपूर्ण तसेच दैदिप्यमान कामगिरीने महाराष्ट्राच्या शिरपेचात दिवसेंदिवस नवनवीन खिताब रोवण्याचा विडा उचलून कार्य करणाऱ्या त्याचबरोबर आपल्या…
सावित्री व रमाईच्या लेकीने दिला साश्रुनयनांनी पित्याला अग्निडाग !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१७ फेब्रुवारी २५ सोमवार
सामाजिक दिवा बांधणीच्या परंपरेला बाजुला सावरून सावित्री व रमाईच्या लेकिने साश्रूनयनांनी पिताल्या अग्निडाग दिल्याने सदर कार्याचे परिसरात कौतुक केले जात आहे.तालुक्यातील अंजाळे…
“लग्नानंतर कधी भांडण झाले तर मी कधीच नवऱ्याला सॉरी म्हणणार नाही” !! नवरीने लग्नाआधीच घेतली शपथ !!
पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२० डिसेंबर २४ शुक्रवार
सध्या लग्नसमारंभ सुरू आहे.सोशल मीडियावर लग्न साखरपुड्यातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे.विविध विधींचे,डान्स गाण्याचे व्हिडीओ दरदिवशी चर्चेत येत आहे.सध्या असाच एक व्हिडीओ
दोन नवरे व दोन मंगळसूत्र अन्… !! महिलेने केले दोन सख्ख्या भावांशी लग्न !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२० डिसेंबर २४ शुक्रवार
आयुष्यात आपल्या मनासारखा योग्य जोडीदार मिळणे म्हणजे नशिबच समजायचे असते.आपल्या सुख-दुःखात नेहमी साथ देणारा जोडीदार मिळाला की आयुष्य समाधानाने जगता येते व हे नात कायम
“…तर मी पुन्हा येईन” !! कर्मचाऱ्याने दिलेल्या राजीनामा पत्राचा फोटो सोशल मीडियवर व्हायरल
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१६ ऑक्टोबर २४ बुधवार
प्रत्येक कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी काही नियम ठरवते व त्या नियमाप्रमाणे प्रत्येक कर्मचाऱ्यांना वागावे लागते.ज्याप्रमाणे कंपनी एखाद्या कर्मचाऱ्याला नोकरीवर घेण्यापूर्वी त्याची…