Just another WordPress site
Browsing Category

आरोग्य विशेष

‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांचे मुख्यमंत्र्याच्या हस्ते लोकार्पण

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना आवश्यकतेनुसार तात्काळ प्राथमिक वैद्यकीय मदत व उपचार मिळावे या हेतूने महापालिकेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या ५१ बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांचे लोकार्पण…

केईएममध्ये मिरगीच्या ६४६ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया-अधिष्ठाता डॉ.संगीता रावत यांची माहिती

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  मिरगी येणे म्हणजेच फिट येण्याचा त्रास अनेकांना असतो.मिरगी येण्याचे प्रमाण हे कमी अधिक असले तरी ती अचानक येत असल्याने नागरिकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता असते या पार्श्वभूमीवर मुंबईतील केईएम रुग्णालयात…

दीड महिन्याच्या बाळाला मुदतबाह्य डोस दिल्याने नातेवाईकांमध्ये घबराट

बीड-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  बीडच्या माजलगाव शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.एका खाजगी रुग्णालयात दीड महिन्याच्या बाळाला मुदत बाह्य डोस दिल्याचा प्रकार समोर आला आहे त्यामुळे संबंधित डॉक्टरांवर कारवाईची मागणी नातेवाईकांनी केली…

राजोरा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील राजोरा येथील सामाजीक कार्यकर्ते व भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष सागर कोळी यांच्या वाढदिवसानिमित्ताने जनसेवा हॉस्पीटल व भाजपा युवा मोर्चाच्या यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामस्थांसाठी मोफत…

दिवाळीत उटणे लावून अभ्यंगस्नान करण्याचे आरोग्यदायी फायदे

मीनाक्षी पांडव मुंबई विभागीय प्रमुख दिवाळी विशेष लेख :-  यंदाची दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. दिवाळी आली आपल्याला हमखास आठवण होते कडाक्याच्या थंडीत पहाटे तेल लावणे आणि मग उटणे लावून केलेली मस्त अंघोळ. दिवाळीत पहाटे उठून…

गुळामध्ये कृत्रिम खाद्यरंगाचा वापर केल्याप्रकरणी उत्पादकांना प्रत्येकी पाच लाखांचा दंड

कोल्हापूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-गुळामध्ये कृत्रिम खाद्यरंग वापरण्यास परवानगी नसतानाही ते वापरणाऱ्या कोल्हापूरमधील एक आणि सांगली येथील एक अशा दोन गुळ उत्पादकांना अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) जोरदार दणका दिला.या प्रकरणी उत्पादकांना…

नावातील साधर्म्यामुळे दोन मृतदेहांची अदलाबदली;एमजीएम रुग्णालयातील अजब प्रकार

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-नावातील साधर्म्यामुळे दोन मृतदेहांची अदलाबदली झाल्याचा प्रकार पनवेलजवळील कामोठेमधील एमजीएम रुग्णालयात घडला.रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मृतदेहांची अदलाबदल केल्याने मृतांच्या नातेवाईकांना नाहक मनस्ताप सहन करावा…

भुकेले राहण्यामुळे होणारे दुष्परिणाम व त्यावरील उपाय

पोलीस नायक(आरोग्यदूत):-बऱ्याच वेळा आपण आपल्या कामात इतके व्यस्त असतो कि भूक काय साधी तहानही जाणवत नाही.पण या कामाच्या नादात आपण आपले आरोग्य विसरतो आणि मग याचा गंभीर परिणाम आपल्याला भोगावा लागतो.अनेकदा काही लोक गडबडीत न खाता पिता थेट कामावर…

कर्णबधिर दिव्यांगांना मिळणार वाहन चालक परवाना;जळगावला नोंदणी प्रक्रियेला सुरुवात

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-वाहन चालक परवाना मिळविण्याकरिता कर्णबधिर दिव्यांगांना लागणारी वैद्यकीय तपासणीची सुविधा जळगाव येथील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात(जीएमसी)सुरु करण्यात आली आहे. या तपासणीत दिव्यांग व्यक्ती पात्र ठरल्यानंतर…

आता दुध प्या बिनधास्त;लंम्पि रोगाचा मनुष्याला कसलाही धोका नाही;पशु तज्ञांचे मत

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-संपूर्ण महाराष्ट्रात लंम्पि स्किन आजाराने अक्षरशः थैमान घातले असुन पशुपालक कमालीचा चिंताग्रस्त  झालेला दिसून येत आहे.यात अनेक पशुपालक व शेतकऱ्यांचे पशुधन या आजाराला बळी पडलेले आहेत.त्यामुळे पशुपालकांना मोठया…