Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्राईम
मनवेल येथील गर्भवती महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.८ नोव्हेंबर २३ बुधवार
तालुक्यातील मनवेल येथे राहणाऱ्या एका गर्भवती महीलेने लग्नाच्या चार वर्षानंतर प्रथम बाळास जन्म देण्याआधीच गळफास घेऊन आपली जिवनयात्रा संपविल्याने गावात एकच शोककळा पसरली असून याबाबत…
सातोद शिवारातील नवजात बाळाच्या मृत्युस कारणीभुत अज्ञात महीले विरुद्ध गुन्हा दाखल
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.८ नोव्हेंबर २३ बुधवार
तालुक्यातील सातोद शिवारात काल दि.७ नोव्हेंबर मंगळवार रोजी अर्धवट कुजलेल्या मृत अवस्थेत सापड़ेल्या नवजात अर्भकच्या मृत्युस कारणीभुत असल्याप्रकरणी अज्ञात महिलेच्या विरूद्ध यावल…
तहसील कार्यालयात दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२२ ऑक्टोबर २३ रविवार
तालुक्यातील एका गावातील स्वस्त धान्य दुकानाविषयी तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाकडे तक्रार अर्ज देऊनही अद्यापपर्यंत चौकशी का केली नाही ? या कारणावरून एकाने दारूच्या नशेत तहसिल…
चुंचाळे येथे ग्रामपंचायतीच्या विहीरीत पाय घसरून पडल्याने प्रौढाचा दुदैवी मृत्यु
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१७ ऑक्टोबर २३ मंगळवार
तालुक्यातील चुंचाळे येथील शिवारातील ग्रामपंचायतच्या विहिरीत पडून एका प्रौढ व्यक्तीचा दुदैवी मृत्यु झाल्याची नुकतीच घटना घडली असून याबाबत यावल पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात…
यावल पोलीसांकडून मोटार सायकल चोरीचे रॅकेट उध्वस्त;१८ आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी
यावल- पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.६ ऑक्टोबर २३ सोमवार
येथील पोलिसांनी मोटरसायकल चोरी प्रकरणी गोपनियरित्या तपासाची चक्रे फिरवुन १८ आरोपींना अटक करण्यात आली असुन या सर्व आरोपींना न्यायालयाने दि.१६ पर्यंत एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली…
मस्करीतून करण्यात आलेल्या चाकू हल्ल्यातील जखमी तरुणाचा मृत्यू तर दुसराही गंभीर जखमी
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.७ ऑक्टोबर शनिवार
येथील बोरावल गेट परिसरात काल दि.६ ऑक्टोबर शुक्रवार रोजी चहा पित असतांना झालेल्या थट्टा मस्करीतून करण्यात आलेल्या चाकू हल्ल्यात प्रभाकर आनंदा धनगर वय-५५ वर्षे हे जखमी झाले होते.सदरहू…
चोपडा शहरातून भरदिवसा दुचाकीला टांगलेली अडीच लाख रुपयांची बॅग लंपास
डॉ सतीश भदाणे,पोलीस नायक
चोपडा तालुका (प्रतिनिधी) :-
दि.७ ऑक्टोबर शनिवार
चोपडा शहरातील मेन रोडवर काल दि.६ ऑक्टोबर शुक्रवार रोजी दुपारी शहरातील शनी मंदिरासमोर समीक्षा ड्रायफ्रूट या दुकानावर महेश पतसंस्थाचे कर्मचारी शरद रामदास…
चितोडा येथील युवकाची विहिरीत उडी मारून आत्महत्या
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२९ सप्टेंबर २३ शुक्रवार
तालुक्यातील चितोडा येथील २३ वर्षीय तरूणास दोन महिलासह पाच जणांनी अज्ञात कारणावरून चापटा बुक्क्यांनी मारहाण करत व गावातून निघून जा अशी धमकी दिल्याने सदरील युवकाने घाबरून यावल…
शेळगाव बॅरेजच्या तापी नदीकाठावर हरविलेल्या महिलेचा मृतदेह आढळला
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२५ सप्टेंबर २३ सोमवार
भुसावळ शहरातील द्वारका नगरातील रहिवासी सुरेखा जितेंद्र उईके (वय ४४) वर्षे या महिलेचा मृतदेह यावल- जळगाव तालुक्याच्या सीमेवरील असलेल्या शेळगाव बॅरेज तापी नदीच्या किनाऱ्यावर नुकताच…
दोणगाव येथील अविवाहीत तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२५ सप्टेंबर २३ सोमवार
लग्न होत नाही या नैराश्येतुन कष्टकरी वृद्ध आई वडिलांंचा आधारस्तंभ व तिन बहीणींच्या एकुलत्या एक भाऊ असलेल्या अविवाहीत तरुणाने टोकाचे पाऊल उचलत दारूच्या व्यसनामुळे आपल्या घरात…