Just another WordPress site
Browsing Category

क्राईम

स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या बापास बारा वर्षाची सक्त मजुरी

अहमदनगर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२८ सप्टेंबर २४ शनिवार  आईच्या गैरहजेरीत स्वतःच्याच चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने बारा वर्षे…

स्वतःच्या दोन लहान मुलांचा खून करणाऱ्या नराधम बापाला जन्मठेपेची शिक्षा

रायगड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२८ सप्टेंबर २४ शनिवार  स्वतःच्या दोन लहान निष्पाप मुलांना विहिरीमध्ये पाण्यात फेकून त्यांचा खून करणाऱ्या गोकुळ जयराम क्षीरसागर राहणार आळसुंदे तालुका कर्जत या नराधम बापाला श्रीगोंदा येथील सत्र…

यावल येथे विषारी सर्पदंशाने महीलेचा दुदैवी मृत्यू

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२३ सप्टेंबर २४ सोमवार येथील गाडगेनगर परिसरात राहणाऱ्या एका महीलेच्या घरात शिरून विषारी सापाने दंश केल्याने तिचा मृत्यु झाल्याची घटना नुकतीच घडली असुन या घटनेची यावल पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.…

धक्कादायक !! अयोध्येत राम मंदिर परिसराची स्वच्छता करणाऱ्या तरुणीवर सामूहिक बलात्कार !!

उत्तर प्रदेश-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१४ सप्टेंबर २४ शनिवार  अयोध्येतील राम मंदिर परिसरात स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या एका दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली असून पोलिसांनी या प्रकरणी नऊ जणांवर गुन्हा…

ग्राहकांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अमर मोबाईल शॉपचे मॅनेजर व प्रोपायटर यांच्यावर गुन्हा दाखल

विठ्ठल ममताबादे,पोलीस नायक उरण-तालुका (प्रतिनिधी) :- दि .१३ सप्टेंबर २४ शुक्रवार येथील रहिवाशी तसेच तालुक्यातील अनेक रहिवाशी यांची लोनच्या (कर्जाच्या )आर्थिक प्रकरणात अमर मोबाईल शॉपचे मॅनेजर सागर कोळी व प्रोपायटर अमर केंद्रे यांनी…

यावल शहरात तरूणाच्या संशयास्पद गळफास की आत्महत्या ? प्रकरणावरून चर्चेला उधाण !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१२  सप्टेंबर २४  गुरुवार शहरात राहणाऱ्या एका तरुणाने गळफास घेवुन केलेली आत्महत्या चर्चेचा विषय बनली असुन तरूणाने केलेली आत्महत्या ही संशयास्पद असल्याबाबत उलटसुलट चर्चा शहरात सर्वत्र रंगू लागली असुन…

सोशल मिडीयावर तरूणीशी ओळख झालेल्या उतरप्रदेशातील तरूणांना नागरीकांनी दिला चोप

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२ सप्टेंबर २४ सोमवार तालुक्यातील जवळच असलेल्या एका गावातील तरुणीची सोशल नेटवर्कवर उत्तर प्रदेशातील तरुणासोबत ओळख झाली असता या ओळखीचा गैरफायदा घेत सदर तरुणाने थेट उत्तर प्रदेशातून तरुणीचे यावल…

डांभुर्णी येथे आजारास कंटाळून गळफास घेत प्रौढाची आत्महत्या

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) ;- दि.२ सप्टेंबर २४ सोमवार तालुक्यातील डांभुर्णी येथे राहणाऱ्या एका प्रौढ व्यक्तीने आजाराला कंटाळून आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असुन याबाबत यावल पोलीस ठाण्यात नोंद…

रत्नागिरीत परीचारिकेचे प्रशिक्षण घेणा-या विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचारप्रकरणी तीन तरुण ताब्यात

रत्नागिरी-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२७ ऑगस्ट २४ मंगळवार शहरा जवळील चंपक मैदाना येथे परीचारिकेचे प्रशिक्षण घेणा-या विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी पोलिसांनी तीन युवकांना चौकशीसाठी  ताब्यात घेतले आहे.या तरुणांची सखोल चौकशी सुरू…

सोलापुरात महाविद्यालयीन मुलीचा विनयभंग प्रकरणी विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा

सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२७ ऑगस्ट २४ मंगळवार  शहरातील एका नामांकित कनिष्ठ महाविद्यालयात अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याचा प्रकार समोर आला असून याबाबत तिच्या वर्गातील विद्यार्थ्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला…