Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्राईम
बदलापूरच्या घटनेची नायगावमध्ये पुनरावृत्ती !! ७ वर्षीय चिमुकलीवर शाळेच्या कँटीन चालकाकडून लैंगिक…
मुंबई - पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२४ ऑगस्ट २४ शनिवार
बदलापूर येथील आदर्श विद्यामंदीर शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचार्यांकडून झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाची पुनरावृत्ती नायगावमध्ये घडल्याचे उघडकीस आले आहे.नायगावच्या अवर…
ब्रेकिंग न्युज : निंबादेवी धरणातील डोहात पाय घसरून पडल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
यावल -पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२० ऑगस्ट २४ मंगळवार
जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेले निंबादेवी धरण येथे मित्रांसोबत गेलेल्या २० वर्षीय तरुणाचा पाय घसरून डोहात पडल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल दि.१९ ऑगस्ट सोमवार रोजी…
पत्नीला घेऊन नाचल्याच्या रागातून भावजयीने केला दिराचा चाकूने खून
सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.७ ऑगस्ट २४ बुधवार
गावातील लक्ष्मी देवीच्या उत्सवात वाद्यांच्या तालावर पत्नीला खांंद्यावर उचलून घेत नाचल्याचा राग मनात धरून भावजयीने दिराच्या पोटात चाकूने भोसकून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना…
मनवेल आश्रमशाळेत चक्कर येवुन विद्यार्थ्यांचा दुदैवी मृत्यु !! प्रकल्प अधिकाऱ्यांची शाळेला भेट व…
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) ;-
दि .६ ऑगस्ट २४ मंगळवार
तालुक्यातील मनवेल येथील आदिवासी आश्रम शाळेतील ९ वर्षाच्या विद्यार्थ्याचा शाळेत अचानक चक्कर येवुन पडल्याने दुदैवी मृत्यु झाल्याची घटना नुकतीच घडली असुन सदर घटनेची माहिती मिळताच…
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांची पूर्तता व मुदतीमुळे कंटाळून महिलेची गळफास…
विनोद माहुरे,पोलीस नायक
यवतमाळ जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.४ जुलै २४ गुरुवार
राळेगाव तालुक्यातील खैरी येथील रहिवाशी कलावती लक्ष्मण बुरडकर वय ५८ वर्ष या महिलेने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'ला लागणाऱ्या कागदपत्रे पुराव्यांची…
आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी !! दोन्ही गटांविरुद्ध दंगलीसह विविध…
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
२७ जून २४ गुरुवार
आंतरजातीय विवाह केल्याच्या कारणावरून काल बुधवार रोजी सकाळी पावणे अकरा वाजेचे सुमारास येथील फैजपुर रोडवरील बसस्थानक समोर दोन गटात वाद होऊ तुफान हाणामारी झाली यात दोन्ही गटाकडील प्रत्येकी…
अलिबाग तालुक्यातील मुनवली तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू
रायगड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२४ जून २४ सोमवार
खालापूर येथे रिझवी महाविद्यालयाची चार जणे बुडाल्याची घटना ताजी असतांनाच काल रोजी अलिबाग तालुक्यातील मूनवली येथील तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू झाला आहे.अथर्व शंकर हाके आणि शुभव विजय…
शेतजमिन मोजणीच्या वादातून शेतकऱ्याचा खून तर भाऊ गंभीर जखमी
सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२४ जून २४ सोमवार
शेतजमिनीची शासकीय मोजणी करण्यास हरकत घेऊन दोघा शेतकरी बंधुंवर लोखंडी पाईपने प्राणघातक हल्ला करण्यात आला व यात एकाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला आहे.याप्रकरणी दहा ते अकराजणांविरूध्द…
सीबीएससी शाळेत प्रवेश घेणे शक्य नसल्याच्या नैराश्येतून आईची मुलीसह आत्महत्या
लातूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२० जून २४ गुरुवार
आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने सीबीएससी शाळेत आपल्या मुलीला प्रवेश घेता येणे शक्य नसल्याच्या नैराश्यातून आईने मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना लातूर जिल्ह्यातील निलंगा…
सव्वादोन किलो बनावट सोने तारण ठेवून कॅनरा बँकेला ८५.९३ लाखांचा गंडा दिल्याप्रकरणी सोनारासह १४…
सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१४ जून २४ शुक्रवार
सव्वादोन किलो बनावट सोने शुद्ध असल्याचे भासवून १४ सोनारांनी मिळून सोलापुरात कॅनरा बँकेतून ८५ लाख ९३ हजार ३०० रुपयांचे सोने तारण कर्ज घेतले आणि बँकेचा विश्वासघात करून फसवणूक केल्याचा…