Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्राईम
जळकापटाचे येथे नाल्याच्या पुरात वाहून गेल्याने युवकाचा मृत्यू
अनिल गौर,पोलीस नायक
अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.२३ जुलै २३ रविवार
धामणगाव रेल्वे येथे गेल्या २४ तासापासून होणाऱ्या धुवाधार पावसामुळे सर्वत्र नदी नाल्याला पूर परिस्थिती निर्माण झाली असून तरीसुद्धा शेतकरी आपल्या शेतातील कामासाठी…
थोरगव्हाण येथील विवाहीत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२१ जुलै २३ शुक्रवार
तालुक्यातील थोरगव्हाण येथील एका विवाहीत तरुणाने आपल्या शेतात गळफास घेवुन आत्महत्या करून आपली जिवनयात्रा संपवल्याची घटना नुकतीच घडली असुन याबाबत यावल पोलीस ठाण्यात या गुह्याची नोंद…
विवाहीत महिलेसोबत अश्लील चाळे करीत विनयभंग केल्याप्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१९ जुलै २३ बुधवार
येथील शहरात राहणाऱ्या एका शिक्षकाच्या पत्नीचा घरात घुसून धमकी देत मनाला लज्जा उत्पन्न होईल असे अश्लील चाळे करीत सदरील महिलेचा विनयभंग करीत घरातील मोबाईल हिसकावून नेल्याची घटना नुकतीच…
तोतया पोलीस उपनिरीक्षक महाड पोलिसांकडून जेरबंद
अलिबाग-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१७ जुलै २३ सोमवार
वाहतूक शाखेत पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असल्याचे सांगत शाळकरी मुलांना मार्गदर्शनासाठी आल्याचे सांगणाऱ्या तोतया पोलिसाला महाड पोलिसांनी जेरबंद केले असून अनिकेत प्रदिप मिस्त्री…
पापडखिंड धरणात पोहण्यासाठी गेलेल्या एका मुलाचा मृत्यू तर दोघांना वाचवण्यात यश
मुंबई-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१७ जुलै २३ सोमवार
विरार फुलपाडा येथील पापडखिंड धरणात पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांपैकी स्थानिकांनी दोघा मुलांना वाचवले असून यात मात्र एका ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असल्याची घटना काल दि.१६ जुलै…
शाळकरी अल्पवयीन मुलीची छेड काढल्याबद्दल जाब विचारणाऱ्यांना मारहाण
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१४ जुलै २३ शुक्रवार
तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी ही एसटी बसने शाळेत जात असतांना बसमध्ये तरुणांनी गर्दीचा फायदा घेत मुलीची छेडखानी करीत विनयभंग करून त्या मुलीच्या कुटुंबीयांना मारहाण…
लाच स्वीकारण्यास संमती दिल्याप्रकरणी लाचखोर सहायक फौजदाराविरूध्द गुन्हा दाखल
सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१२ जुलै २३ बुधवार
एका तक्रारी अर्जानुसार कोणताही गुन्हा दाखल न करण्यासाठी स्वतःसाठी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकासाठी पाच लाख रूपयांची लाच मागून त्यापैकी तीन लाख रूपयांची लाच स्वीकारण्यास संमती…
आमदार रवी राणा यांना संभाजीनगर येथील व्यक्तीची मोबाईलवरून ठार मारण्याची धमकी
अमरावती-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
१२ जुलै २३ बुधवार
बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांना छत्रपती संभाजीनगर येथील एका व्यक्तीने अश्लिल शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार रवी राणा यांच्या स्वीय सहायकाने येथील राजापेठ…
छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या कोल्हापूरमधील तरुण पोलिसांच्या ताब्यात
पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
११ जुलै २३ मंगळवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या कोल्हापूरमधील तरुणाला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ताब्यात घेतले असून प्रशांत पाटील मूळ रा.कोल्हापूर…
जातीय तेढ निर्माण करणारे आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
तालुक्यातील मोहराळे येथील एका तरूणाने आपल्या मोबाइलवर दुसऱ्या समाजाच्या भावना दुखावतील असे स्टेटस ठेवुन जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला म्हणुन त्याच्या विरूद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…