Just another WordPress site
Browsing Category

क्राईम

यावल येथे कुलर बंद करतांना विजेचा धक्का लागल्याने एका व्यक्तिचा मृत्यु

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- शहरातील पंचशील नगरमधील रहिवाशी मिलिंद अंबादास गजरे वय-५५ वर्ष या इसमाचा अंगावर कुलर पडुन विजेच्या धक्याने दुदैवी मृत्यू झाल्याची घटना काल दि.७ जुलै शुक्रवार रोजी घडली असुन पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद…

बामंदा येथे इलेक्ट्रिक शॉक लागून तरुणाचा मृत्यू

सादिक शेख,पोलीस नायक मोताळा तालुका (प्रतिनिधी) दि.७ जुलै २३ शुक्रवार तालुक्यातील बामंदा येथील रहिवाशी शेख शरीफ शेख बनू वय ४५ वर्षे या तरुणास घराच्या गच्चीवरील लोखंडी आसरीचा लाईनच्या तारांना स्पर्श झाल्याने इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू…

मंडळ अधिकारी हल्लाप्रकरणी एका आरोपीला अटक

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यात गाजत असलेल्या मंडळ अधिकारी यांच्यावर वाळु माफियाकडुन झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील एका आरोपीस अखेर पोलीसांकडून काल रात्री अटक करण्यात आले असुन ट्रॅक्टर आधीच पोलीसांनी जप्त केल्याचे वृत्त हाती आले…

वाळू माफियांकडून मुजोरी करीत मंडळ अधिकाऱ्यास मारहाण

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- अनाधिकृत वाळू वाहतूक करीत असलेला ट्रॅक्टर येथील महसूल विभागाच्या पथकाव्दारे कार्यवाहीसाठी तहसील कार्यालयाकडे आणत असतांना ट्रॅक्टर मालकासह दोघांनी साकळी मंडळ अधिकारी सचिन जगताप यांना चापटा बुक्क्यांनी मारहाण…

अट्रावल शिवारातुन महावितरण कंपनीच्या साहित्याची चोरी

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी) :- तालुक्यातील अट्रावल शिवारातील महावितरण कंपनीच्या डीपीवरून हजारो रूपयांच्या विद्युत साहीत्याची अज्ञात चोरटयांनी चोरी केली असून याबाबत यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

यावल येथील महावितरण कार्यालयासमोरून मोटरसायकलची चोरी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- शहरातील महावितरण कार्यालयासमोर लावण्यात आलेली मोटरसायकल अज्ञात चोरट्यांने लांबविल्याचा प्रकार नुकताच समोर आला असून याबाबत अज्ञात चोरटया विरूद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.सदरहू परिसरात…

‘दर्शनाच्या हत्येनंतर राहुल केवळ फरारच झाला नाही तर पोलिसांना माग लागू नये म्हणून प्रयत्न…

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- एमपीएससी परीक्षेत राज्यात तिसऱ्या आलेल्या दर्शना पवारच्या हत्येप्रकरणी पुणे पोलिसांनी सखोल तपास करून त्यात अनेक खुलासे उघड करण्यात यश मिळविले आहे.यात तपासात राहुल हंडोरेने आपल्या बालपणीच्या…

किनगाव येथील बांधकाम विक्रेत्याची संशयीत आरोपीकडुन दोन लाख रुपयांच्यावर फसवणुक

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील किनगाव येथील एका व्यापाऱ्याची एका व्यक्तिने विश्वास संपादन करून खोटे धनादेश देत सुमारे दोन लाख रूपयांच्यावर फसवणुक केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.याबाबत यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

“माझ्या मुलीची हत्या केली तशीच मला त्याची हत्या करायची आहे” दर्शनाच्या आईची संतप्त प्रतिक्रिया

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दर्शना पवार हत्या प्रकरणात पोलिसांनी राहुल हंडोरेला अटक केली असून दर्शनाची हत्या राहुल हंडोरेनेच केल्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.राजगडाच्या पायथ्याशी दर्शना पवारचा मृतदेह आढळला होता…

पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्या कार्य कुशलतेतून चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास अटक

डॉ.सतीश भदाणे,पोलीस नायक चोपडा तालुका (प्रतिनिधी) :- मागील काही दिवसापासुन चोपड़ा शहरामध्ये घरफोडी,चोरी तसेच वाहन चोरीच्या घटना घडलेल्या आहेत अशा प्रकारच्या घटनांना प्रतीबंध करण्यासाठी तसेच अशा प्रकारच्या घडलेल्या घटना उघडकीस…