Just another WordPress site
Browsing Category

क्राईम

नदीवर पुलाचे काम करतांना लोखंडी आसारिचा ढीग अंगावर पडुन मजुराचा दुर्दैवी मृत्यू

डाॅ सतीश भदाणे,पोलीस नायक अडावद ता.चोपडा (प्रतिनिधी) :- चोपडा यावल रोडवरील शहर पो.स्टे.हद्दीत असणाऱ्या गुळी नदीवर नवीन पुलाचे बांधकाम सुरू असून याठिकाणी काल दि.२१ रोजी सायंकाळी लोखंडी सळईचे पिलर उभे करत असतांना वजनाचा अंदाज…

अंजाळे शिवारात बेवारस अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ;पोलीसांचे ओळख पटविण्याचे आवाहन

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील अंजाळे शिवारात एका अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सदरहू या मरण पावलेल्या तरूणाची ओळख पटविण्याचे आवाहन यावल पोलीसांच्या वतीने करण्यात आले आहे.दरम्यान त्याच्या…

“विवाह करण्यास मदत केल्यावरून एकावर चाकू हल्ला…चोपडा शहरात तणावपूर्ण शांतता

डाॅ. सतीश भदाणे,पोलीस नायक अडावद ता.चोपडा (प्रतिनिधी) :- गेल्या दहा ते बारा दिवसांपूर्वी शहरातील साने गुरुजी वसाहतमधील एका तरुणाने तरुणीशी विवाह केल्याने ते दोघेही शहराबाहेर आहेत परंतु त्या दोघांच्या विवाहसाठी आकाश संतोष भोई यांनी मदत…

“मनोज साने ‘डेटिंग ॲप’वर अनेक मुलींच्या संपर्कात असल्याचे समजल्यामुळे झालेल्या…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- सरस्वती वैद्यची हत्या करणारा आरोपी मनोज साने डेटिंग ॲपवर अनेक मुलींच्या संपर्कात असल्याचे समजल्यामुळे सरस्वती आणि आरोपी साने यांच्यात भांडण झाले होते त्या भांडणातूनच सरस्वतीची हत्या करण्यात आली असावी असा…

पालघरमध्ये घर दाखवण्याच्या बहाण्याने २९ वर्षीय विवाहितेवर बलात्कार

पालघर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- पालघरमधल्या नालासोपारा या ठिकाणी घर दाखवण्याच्या बहाण्याने घरी घेऊन जात एका महिलेवर बलात्कार करणाऱ्या इसमाला पोलिसांनी अटक केली आहे.आकाश विठ्ठल सकपाळ असे बलात्कार करणाऱ्या इसमाचे नाव असून पोलिसांनी…

“महिलेने मामाच्या हत्येसाठी आपल्याच चुलत भावाला दिली ५० हजारांची सुपारी”!!

लुधियाना-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- मीरारोडमधील सरस्वती हत्या प्रकरणाची चर्चा ताजी असतानाच लुधियानामध्ये अशाच प्रकारचे एक प्रकरण समोर आले आहे.एका महिलेने  आपल्याच मामाच्या हत्येसाठी चुलत भावंडांना ५० हजार रुपये देऊन त्यांची हत्या…

लिव्ह इन पार्टनर प्रकरणातील सरस्वती वैद्य यांच्यावर सोमवारी होणार अंत्यसंस्कार

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) ;- सरस्वतीला आपले शिक्षण पूर्ण करायचे होते ती दहावीला दोन विषयांत अनुत्तीर्ण झाली होती त्यामुळे पुन्हा दहावीची परिक्षा देणार होती. मनोज साने तिला घरातच शिकवत होता.परिक्षा देण्यासाठी त्यांनी अहमदनगर…

चिंचोली परिसरात केबल चोरीच्या प्रमाणात वाढ,शेतकरी हवालदिल

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील उंटावदसह चिंचोली,डोणगाव व डांभुर्णी शेतशिवारात केबलवायरी चोरणा-या चोरट्यांनी गेल्या तिन महिन्यांनपासून धुमाकुळ घातला असल्याने परिसरातील शेतकरीवर्ग कमालीचा हवालदिल झाला आहे. सध्या शेतीची…

“मनोज साने एचआयव्ही संसर्गित,सरस्वती ही मनोज सानेला मामा अशी हाक मारत होती”-पोलीस तपासात…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- सरस्वती वैद्य आणि मनोज साने यांनी मंदिरात लग्न केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे मात्र मनोज साने याचे वय जास्त असल्याने ही बाब बाहेर लपवून ठेवली होती व ती ज्या अनाथ आश्रमात वाढली तिथे सर्वांना मनोज…

“कर्जबाजारीपणाच्या ओझ्याखाली एका महाभागाकडून मंदीरात चोरी”-पोलीस तपासात माहिती निष्पन्न

रायगड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- कर्जबाजारीपणाच्या ओझ्यामुळे एका महाभागाने चक्क तीन मंदीरात चोरी केल्याची बाब रायगड जिल्ह्यात नुकतीच समोर आली आहे. याबाबत रेवदंडा पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपीला जेरबंद केले असून त्याच्याकडून…