Just another WordPress site
Browsing Category

क्राईम

“सरस्वतीच्या मृतदेहाचे असंख्य तुकडे कुकर,३ पातेले व २ बदल्यांमध्ये आढळले”! पोलीस…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- लिव्ह इनमध्ये राहणार्‍या प्रेयसीची हत्या करून तिच्या शरीराचे असंख्य तुकडे करणार्‍या मनोज साने याला १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून त्याने हत्या का केली ते अद्याप स्पष्ट झाले नाही.सरस्वती वैद्यचे…

महिलेच्या मृतदेहाचे तुकडे करून कुकरमध्ये शिजवले ! नंतर ते तुकडे टबमध्ये ठेवल्याचे आढळले !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- मीरा रोड येथे सरस्वती वैद्य (३२) या महिलेच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली असून तिचा लिव्ह इन पार्टनर मनिष साने याने सरस्वतीची हत्या केल्यानंतर विद्युत करवतीने (इलेक्ट्रीक सॉ) तिच्या शरारीचे…

आईच्या प्रियकराचा मुलांनी खून करून मृतदेह नाशिकहून करमाळ्यात आणून टाकला !

सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- करमाळा शहराजवळ अहमदनगर रस्त्यावर थांबलेल्या स्विफ्ट मोटारीत अर्धवट जळालेल्या अवस्थेत बेवारस मृतदेह आढळून आल्यानंतर हा खुनाचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले असून याबाबत मृताची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी…

सांगवी येथील विवाहीत तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी) :- तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील विवाहीत तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार नुकताच समोर आला असून याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलीस…

निंबादेवी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या दोन बालकांचा बुडून मृत्यू ?

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील निंबादेवी धरण हे निसर्गसौदर्यासाठी प्रख्यात असून लोणावळ्याच्या भुशी डॅमप्रमाणे याला देखील पायर्‍या असल्यामुळे येथे पावसाळ्यात मोठ्या संख्येने पर्यटकांची गर्दी होत असते.सध्या कडाक्याच्या…

हिंगोणा येथील महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीला शोधण्यात पोलिसांना यश

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील हिंगोणा गावा जवळील मोरधरण परिसरात एका महिलेचा गेल्या महिन्यापूर्वी खून झाल्याची घटना घडली होती.याप्रकरणी फैजपूर पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक गतीने फिरवून संशयित आरोपीला शोधण्यात यश मिळविले असून…

डोंगरकठोरा येथे शेतात म्हशी चारल्याच्या कारणावरून तरुणास बखीने बेदम मारहाण

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील डोंगरकठोरा येथे शेतात म्हशी चारल्याच्या कारणावरून एका तरुणास बखीने बेदम मारहाण केल्याने त्यास गंभीर दुखापत झाली असुन यावल पोलिस ठाण्यात या घटनेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक…

डोंबिवलीत अल्पवयीन मुलीचा विनयभंगप्रकरणी आरोपीविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

 मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- डोंबिवलीत एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर आरोपीस अटक करण्यात आली आहे.अल्पवयीन मुलीच्या आईने तक्रार केल्यानंतर ही कारवाई…

अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या चिमुरड्याचा पित्याकडून खून

सांगली :-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या एका सहा वर्षांच्या चिमुरड्या मुलास जन्मदात्या पित्यानेच विहिरीत टाकून ठार मारण्याचा धक्कादायक प्रकार खानापूर तालुक्यातील लेंगरे येथे नुकताच उघडकीस आला आहे.याबाबत मुलाचे अपहरण…

हिंगोणा येथे विहिरीत अनोळखी महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील हिंगोणा येथून जवळच असलेल्या मोरधरण परिसरातील शेती शिवाराच्या विहिरीत एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,तालुक्यातील हिंगोणा येथून…