Just another WordPress site
Browsing Category

क्राईम

डोंगर कठोरा आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील डोंगरकठोरा येथील आदिवासी आश्रम शाळेतील शिपाई कर्मचाऱ्याने आपल्या राहत्या खोलीत गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,तालुक्यातील डोंगरकठोरा येथील…

न्हावी येथील शेतकऱ्याचा विहिरीत पडल्याने दुदैवी मृत्यू

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी) :- तालुक्यातील न्हावी येथील शेत शिवारात विहिरीला लावलेल्या जाळीवर बसून काम करीत असतांना अचानक तोल सुटून विहिरीत पडल्याने तरूण शेतकऱ्याचा दुदैवी मृत्यु झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. याबाबत मिळालेली…

अट्रावल येथील विवाहित महीलेचा विषारी द्रव्य सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील अट्रावल येथील एका विवाहीतेने काहीतरी विषारी द्रव्य सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असता यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मोहीनी बारेला यांनी वेळीच उपचार केल्याने सदरील…

कल्याण-रावेर बसमधून महिलेची तिन लाखाची सोन्याची पोत लांबविली

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- येथील पोलीस स्टेशन परिसरात काल दि.४ रोजी सांयकाळच्या सुमारास अचानक एक प्रवाशांनी भरलेले बस दाखल झाली व हा काय प्रकार आहे?अपघात झाला की काय? हे बघण्यासाठी नागरीकांची गर्दी केली व पोलीसांनी लागलीच बसमध्ये…

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीसह मुलीचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी पती पोलिसांच्या ताब्यात

सांगली-पोलीस नायक (वृत्तसेवा):- जत तालुक्यात दरीकोणूर येथे एका महिलेसह मुलीचा गळा आवळून खून केल्याची घटना रविवारी रात्री घडली असून या प्रकरणी तिच्या पतीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.चारित्र्याच्या संशयावरून हा प्रकार घडला…

बीडमध्ये शेतातून गेल्याच्या रागातून शाळकरी मुलाची हत्या ;तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

बीड-पोलीस नायक (प्रतिनिधी):- बीडच्या माजलगाव तालुक्यातील नित्रुड परिसरात अत्यंत धक्कादायक अशी घटना समोर आली आहे.गुलाम मोहम्मद मुर्तूजा शेख वय १५ वर्षे हा शाळकरी मुलगा शेतातून गेला म्हणून त्याला मारहाण करून आधी त्याची हत्या केली त्यानंतर…

डांभुर्णी येथील शेतकऱ्याची कर्जबाजाराला कंटाळून आत्महत्या

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी):- तालुक्यातील डांभुर्णी येथील आझाद नगरातील रहिवाशी श्रावण लक्ष्मण कोळी वय ५५ वर्षे यांनी सततचे ओढवणारे नैसर्गीक संकट व त्यामुळे होणारी नापिकीला कंटाळुन विषारी औषध सेवन करुन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच…

दागिने पॉलीश करण्याच्या बहाण्याने अज्ञात भामट्याने पन्नास हजारांची सोन्याची पोत लांबविली

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- दागिने चमकवुन देतो असे सांगत एका अज्ञात भामटयाने पन्नास हजार रुपये किमतीची सोन्याची पोत लांबविल्याची घटना तालुक्यातील वढोदे गावात नुकतीच घडली असुन याबाबत यावल पोलीस ठाण्यात त्या अज्ञात भामट्या विरूद्ध गुन्हा…

अट्रावल येथे संशयास्पदरित्या लोखंडी सुरा व फायटर घेवून फिरणाऱ्या चौघांवर पोलीसांकडून कारवाई

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी):- तालुक्यातील अट्रावल येथे संशयास्पदरित्या हातात लोखंडी सुरा व फायटर घेवून फिरणाऱ्या चौघांवर यावल पोलीसांकडून कारवाई करण्यात आली असून या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात चार जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

ग्रामसेवकास मारहाण करणाऱ्या ग्रा.पं.सदस्यावर गुन्हा दाखल

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील कासवा,अकलूद,कठोरा,दुसखेडा या गावांच्या ग्रुप ग्रामपंचायतमध्ये कार्यरत असलेल्या ग्रामसेवकास ग्रा.पं.सदस्याने शिवीगाळ करून मारहाण करीत धमकावल्या प्रकरणी फैजपुर पोलीस ठाण्यात त्या सदस्याविरूद्ध…