Just another WordPress site
Browsing Category

क्राईम

शरीर सुखाची मागणी केल्याच्या रागातून तरुणाच्या मदतीने सुनेने केला सासऱ्याचा खून

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील किनगाव येथील रहिवाशी साठ वर्षीय ट्रकचालक वृद्धाचा काल दि.२४ रोजी अत्यंत निर्घृण पद्धतीने खून करण्यात आला होता परिणामी सदरील खून प्रकरणामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली होती मात्र पोलिसांनी आपल्या…

किनगाव चुंचाळे रस्त्यावर वृद्ध व्यक्तिचा गळा चिरून निर्घृण खून

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील किनगाव येथील एका वयोवृद्ध व्यक्तिचा अज्ञात व्यक्तिने धारधार हत्याराने निर्घृण खुन केल्याची घटना आज दि.२४ रोजी  समोर आली आहे. याबाबत मिळालेली माहीती अशी की,तालुक्यातील किनगाव येथील रहिवाशी…

फुलगाव येथील नवविवाहिता महिनाभरातच ५ लाखांच्या ऐवजांसह गायब

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):- संपूर्ण महाराष्ट्रातील नवतरुणांमध्ये डोकेदुखी ठरू पाहत असलेली समस्या म्हणजे मुलांना लग्नाकरिता मुली न मिळणे हे होय.मुलींचा घटता आलेख या गोष्टीला जबाबरदार असून सदरील समस्येमुळे महाराष्ट्रातील विशेष करून हिंदू…

किनगाव येथील अल्पवयीन मुलीस अज्ञाताने फुस लावून पळविले

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील किनगाव येथील एका अल्पवयीन मुलीला कुणीतरी अज्ञात ईसमाने फुस लावुन पळवुन नेल्याची तक्रार मुलीच्या कुटुंबीयांनी यावल पोलीस ठाण्यात नुकतीच दाखल केली आहे. याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहीती…

रस्ता अडवुन तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २२ वर्षीय महीलेचा एकाने एकतर्फी प्रेमातुन पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी त्या तरुणा विरूद्ध यावल पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस…

विवाहीतेला सासरच्या मंडळीकडून मारहाण प्रकरणी यावल पोलीसात गुन्हा दाखल

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील न्हावी येथील विवाहित महिला फरजानाबी अश्पाक शेख हिला घरात कामधंदा येत नाही म्हणुन सासरच्या मंडळींकडून मारहाण करून छळ केल्या प्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा…

डांभुर्णी येथील शेतकऱ्याच्या खळ्यातून अज्ञातांकडून बैलजोडीची चोरी

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील डांभुर्णी येथील गावातलगत असलेल्या खळ्यातुन एका शेतकऱ्याची ७० हजार रूपये किमतीच्या बैलजोडीस अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली आहे.याबाबत अज्ञात चोरट्यांच्या विरोधात यावल पोलीस…

अट्रावल येथील शेतकऱ्याचे अज्ञात माथेफिरूकडून २५ लाखांच्या केळीची खोडांचे नुकसान

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी):- तालुक्यातील अट्रावल येथील शिवारातील राजेंद्र चौधरी या शेतकऱ्याच्या शेतातील तब्बल २५ लाख रूपये किमतीचे केळीची खोडे अज्ञात माथेफिरूने कापून फेकल्याचे उघडकीस आल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली…

शेताच्या बांधावरील वृक्षतोड करीत शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील यावल शेतशिवारातील शेतमालकाच्या परवानगी न घेता संमतीविना शेतातील बांधवरील तीन ओले जिवंत झाडे तोड करून पंचवीस हजार रुपयांचे नुकसान करीत शेतमालकास शिवीगाळ करीत धमकी दिल्यावरून यावल पोलीस ठाण्यात अदखलपात्र…

रस्तालूट प्रकरणातील चौघे आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील अंजाळे घाटाजवळ झालेल्या रस्तालुट प्रकरणात पोलिसांनी आणखी दोन जणांना पकडण्यात यश मिळविले असून परिणामी या प्रकरणात आता आरोपींची संख्या चार झाली आहे.यातील एक आरोपी हा अल्पवयीन असून त्याची बालसुधार…