Just another WordPress site
Browsing Category

क्राईम

उपाशी ठेवून भीक मागायला सांगितले !! पोटच्या मुलांकडून संपत्तीसाठी आई-वडिलांचा छळ !! वृद्ध…

राजस्थान-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.११ ऑक्टोबर २४ शुक्रवार संपत्तीसाठी जन्मदात्या आई-वडीलांचा अमानुष छळ केल्यामुळे वृद्ध दाम्पत्याने आत्महत्या केल्याची घटना राजस्थानमध्ये घडली असून दाम्पत्याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईट…

भंडाऱ्याच्या कार्यक्रमात नाचण्यावरून झालेल्या वादातून शिरागड येथे तरुणावर प्राणघातक हल्ला

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२९ सप्टेंबर २४ रविवार तालुक्यातील मनवेल येथे भंडाऱ्याच्या कार्यक्रमात नाचण्यावरून वाद झाला आणि या वादाचे रूपांतर नंतर मनवेलपासुन जवळच असलेल्या शिरागड गावात हाणामारीत झाले.यात एका २२ वर्षीय तरुणावर…

दिल्लीतल्या घरात एकाच कुटुंबातल्या पाच जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ !!

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२८ सप्टेंबर २४ शनिवार राजधानी दिल्लीत एकाच कुटुंबातल्या पाच जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली असून पाच जणांचे मृतदेह दिल्लीतल्या रंगपुरी या ठिकाणी असलेल्या घरात आढळले आहेत.ANI च्या…

स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या बापास बारा वर्षाची सक्त मजुरी

अहमदनगर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२८ सप्टेंबर २४ शनिवार  आईच्या गैरहजेरीत स्वतःच्याच चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने बारा वर्षे…

स्वतःच्या दोन लहान मुलांचा खून करणाऱ्या नराधम बापाला जन्मठेपेची शिक्षा

रायगड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२८ सप्टेंबर २४ शनिवार  स्वतःच्या दोन लहान निष्पाप मुलांना विहिरीमध्ये पाण्यात फेकून त्यांचा खून करणाऱ्या गोकुळ जयराम क्षीरसागर राहणार आळसुंदे तालुका कर्जत या नराधम बापाला श्रीगोंदा येथील सत्र…

यावल येथे विषारी सर्पदंशाने महीलेचा दुदैवी मृत्यू

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२३ सप्टेंबर २४ सोमवार येथील गाडगेनगर परिसरात राहणाऱ्या एका महीलेच्या घरात शिरून विषारी सापाने दंश केल्याने तिचा मृत्यु झाल्याची घटना नुकतीच घडली असुन या घटनेची यावल पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.…

धक्कादायक !! अयोध्येत राम मंदिर परिसराची स्वच्छता करणाऱ्या तरुणीवर सामूहिक बलात्कार !!

उत्तर प्रदेश-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१४ सप्टेंबर २४ शनिवार  अयोध्येतील राम मंदिर परिसरात स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या एका दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली असून पोलिसांनी या प्रकरणी नऊ जणांवर गुन्हा…

ग्राहकांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अमर मोबाईल शॉपचे मॅनेजर व प्रोपायटर यांच्यावर गुन्हा दाखल

विठ्ठल ममताबादे,पोलीस नायक उरण-तालुका (प्रतिनिधी) :- दि .१३ सप्टेंबर २४ शुक्रवार येथील रहिवाशी तसेच तालुक्यातील अनेक रहिवाशी यांची लोनच्या (कर्जाच्या )आर्थिक प्रकरणात अमर मोबाईल शॉपचे मॅनेजर सागर कोळी व प्रोपायटर अमर केंद्रे यांनी…

यावल शहरात तरूणाच्या संशयास्पद गळफास की आत्महत्या ? प्रकरणावरून चर्चेला उधाण !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१२  सप्टेंबर २४  गुरुवार शहरात राहणाऱ्या एका तरुणाने गळफास घेवुन केलेली आत्महत्या चर्चेचा विषय बनली असुन तरूणाने केलेली आत्महत्या ही संशयास्पद असल्याबाबत उलटसुलट चर्चा शहरात सर्वत्र रंगू लागली असुन…

सोशल मिडीयावर तरूणीशी ओळख झालेल्या उतरप्रदेशातील तरूणांना नागरीकांनी दिला चोप

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२ सप्टेंबर २४ सोमवार तालुक्यातील जवळच असलेल्या एका गावातील तरुणीची सोशल नेटवर्कवर उत्तर प्रदेशातील तरुणासोबत ओळख झाली असता या ओळखीचा गैरफायदा घेत सदर तरुणाने थेट उत्तर प्रदेशातून तरुणीचे यावल…