Just another WordPress site
Browsing Category

क्राईम

यावल भुसावळ मार्गावरील अंजाळे घाटातील रस्तालुट प्रकरणात दोन आरोपी शोधण्यात पोलिसांना यश

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- यावल भुसावळ रस्त्यावर काल दि.२७ रोजी रात्रीच्या सुमारास अजय मोरे हे भुसावळकडून आपल्या शाईन कंपनीच्या मोटरसायकलने यावलकडे येत असतांना अंजाळे घाटावर २४ ते २५ वर्षे वयोगटातील चार अज्ञात चोरट्यांनी मोरे यांची…

शिरपूर पोलिसांकडून १२ तलवारी व प्राणघातक हत्यारांसह साडेसहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत

धुळे-पोलीस नायक(प्रतिनिधी):- धुळे जिल्ह्यातील मुंबई-आग्रा महामार्गावरील हाडाखेड तपासणी नाक्यावर पोलिसांनी वाहनासह १२ तलवारींसह इतर प्राणघातक हत्यारे असा सहा लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.याप्रकरणी ११ संशयितांविरुद्ध…

यावल शहरातील विवाहीत तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या

यावल-पोलिस नायक(प्रतिनिधी):- येथील शहरातील राहणाऱ्या एका विवाहीत तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे.याबाबत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत मिळालेली अधिक माहीती अशी की,येथील शिवाजीनगर…

यावल येथे शाळकरी मुलीचा पाठलाग करून छेडखानी केल्याप्रकरणी तरुणाविरोधात गुन्हा दाखल

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील यावल बस स्थानकासमोरील मुख्य मार्गावर असलेल्या सार्वजनिक ठीकाणी अल्पवयीन मुलगी शाळेत जात असतांना तिचा पाठलाग करून तिची छेडछाड करून "तुझा मोबाईल क्रमांक दे"असे सांगुन तिचा विनयभंग केल्या प्रकरणी…

यावल येथील आदिवासी तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- आपल्या एक वर्षाच्या लहान बाळाला भेटायला जाण्याची शेवटची ईच्छा आपल्या मित्राकडे मोबाइलवरून व्यक्त करीत एका विवाहित आदीवासी तरूणाने विहिरीत उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपवल्याची दुदैवी घटना नुकतीच घडली आहे.…

चिंचोली येथील मोबाईल टावरच्या जनरेटरमधून डिझेलची चोरी

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील चिंचोली येथील शिवारात असलेल्या सखुबाई एकनाथ कोळी यांचे शेत गट नंबर २/२ मधील एका खाजगी कंपनीच्या मोबाईल टॉवरमधील जनरेटरमधून सुमारे आठ हजार रुपये किमतीचे डिझेल चोरीस घेल्याची घटना दि.४ ते ७…

सातोद येथे थकीत बिलाच्या मागणीसाठी गेलेल्या वीज कर्मचाऱ्यांना मारहाण

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील सातोद येथे महावितरणच्या बिलाची थकबाकी मागणीसाठी वीज कर्मचारी गेले असता त्याचा राग येऊन पिता-पुत्राने विज कर्मचाऱ्यासह सोबतच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली आहे.याबाबत…

हिंगोणा येथील युवकाची ग्रामपंचायतच्या विहीरीत उडी घेऊन आत्महत्या

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील हिंगोणा येथील युवकाने ग्रामपंचायतीच्या विहीरीत उडी घेवुन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे.याप्रकरणी फैजपूर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी…

अल्पवयीन विद्यार्थीनीची छेडखानी करणाऱ्या युवका विरुध्द पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील साकळी येथे बाहेर गावातुन शिक्षणासाठी येणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनींचा गावातील एका तरुणाने रस्ता अडवून त्यांच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करीत त्यांचा विनयभंग केल्याची घटना नुकतीच घडली…

पतंग उडवितांना तोल जाऊन विहिरीत पडल्याने १० वर्षीय बालकाचा मृत्यू

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  जळगाव जिल्ह्यात मकरसंक्रांतीच्या सणाला गालबोट लागले आहे.यात जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात असलेल्या हिंगोणे गावात पतंग उडवित असतांना तोल जाऊन विहिरीत पडल्याने एका दहा वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू…