Just another WordPress site
Browsing Category

क्राईम

राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी यांच्‍या विरोधात वादग्रस्‍त विधानाबद्दल संभाजी भिडे यांच्‍या विरोधात…

अनिल गौर,पोलीस नायक अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :- दि.२९ जुलै २३ शनिवार अमरावती येथील वादग्रस्‍त वक्‍तव्‍यांमुळे चर्चेत असणारे श्रीशिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थान संघटनेचे संस्‍थापक संभाजी भिडे हे आता अडचणीत सापडले असून राष्‍ट्रपिता महात्‍मा…

गावंडगाव खुर्द येथील शेतकऱ्याची कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या

अनिल गौर,पोलीस नायक अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :- दि.२५ जुलै २३ मंगळवार जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील गावंडगाव खुर्द येथील शेतकरी प्रकाश उत्तमराव चिकटे यांनी काल दि.२४ जुलै सोमवार रोजी संध्याकाळी ५ वाजता आपल्या शेताच्या…

पुणे येथे पत्नी आणि पुतण्याची हत्या करून सहाय्यक पोलीस आयुक्ताची आत्महत्या

ॲड.आनंद महाजन,पोलीस नायक महाराष्ट्र प्रदेश (प्रतिनिधी) :- दि.२४ जुलै २३ सोमवार पुणे- पुणे शहरात धक्कादायक घटना उघडकीस आली असून अमरावती पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त भारत गायकवाड वय ५७ वर्षे यांनी पत्नी आणि पुतण्याची गोळी झाडून…

जळकापटाचे येथे नाल्याच्या पुरात वाहून गेल्याने युवकाचा मृत्यू

अनिल गौर,पोलीस नायक अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :- दि.२३ जुलै २३ रविवार धामणगाव रेल्वे येथे गेल्या २४ तासापासून होणाऱ्या धुवाधार पावसामुळे सर्वत्र नदी नाल्याला पूर परिस्थिती निर्माण झाली असून तरीसुद्धा शेतकरी आपल्या शेतातील कामासाठी…

थोरगव्हाण येथील विवाहीत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२१ जुलै २३ शुक्रवार तालुक्यातील थोरगव्हाण येथील एका विवाहीत तरुणाने आपल्या शेतात गळफास घेवुन आत्महत्या करून आपली जिवनयात्रा संपवल्याची घटना नुकतीच घडली असुन याबाबत यावल पोलीस ठाण्यात या गुह्याची नोंद…

विवाहीत महिलेसोबत अश्लील चाळे करीत विनयभंग केल्याप्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१९ जुलै २३ बुधवार येथील शहरात राहणाऱ्या एका शिक्षकाच्या पत्नीचा घरात घुसून धमकी देत मनाला लज्जा उत्पन्न होईल असे अश्लील चाळे करीत सदरील महिलेचा विनयभंग करीत घरातील मोबाईल हिसकावून नेल्याची घटना नुकतीच…

तोतया पोलीस उपनिरीक्षक महाड पोलिसांकडून जेरबंद

अलिबाग-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१७ जुलै २३ सोमवार
वाहतूक शाखेत पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असल्याचे सांगत शाळकरी मुलांना मार्गदर्शनासाठी आल्याचे सांगणाऱ्या तोतया पोलिसाला महाड पोलिसांनी जेरबंद केले असून अनिकेत प्रदिप मिस्त्री

पापडखिंड धरणात पोहण्यासाठी गेलेल्या एका मुलाचा मृत्यू तर दोघांना वाचवण्यात यश

मुंबई-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१७ जुलै २३ सोमवार विरार फुलपाडा येथील पापडखिंड धरणात पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांपैकी स्थानिकांनी दोघा मुलांना वाचवले असून यात मात्र एका ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असल्याची घटना काल दि.१६ जुलै…

शाळकरी अल्पवयीन मुलीची छेड काढल्याबद्दल जाब विचारणाऱ्यांना मारहाण

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१४ जुलै २३ शुक्रवार तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी ही एसटी बसने शाळेत जात असतांना बसमध्ये तरुणांनी गर्दीचा फायदा घेत मुलीची छेडखानी करीत विनयभंग करून त्या मुलीच्या कुटुंबीयांना मारहाण…

लाच स्वीकारण्यास संमती दिल्याप्रकरणी लाचखोर सहायक फौजदाराविरूध्द गुन्हा दाखल

दि.१२ जुलै २३ बुधवार
एका तक्रारी अर्जानुसार कोणताही गुन्हा दाखल न करण्यासाठी स्वतःसाठी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकासाठी पाच लाख रूपयांची लाच मागून त्यापैकी तीन लाख रूपयांची लाच स्वीकारण्यास संमती